Current Affairs (चालू घडामोडी) of 27 April 2015 For MPSC Exams
Current Affairs On (27 April 2015) In English
Pali Language, Including Supplementary Eighth:
- Rajya Sabha member Dr. Bhaalachandr mungekar said to include supplementary eighth Pali language, that is the proposal put forward a private bill.
- Most of the Pali Buddhist philosophy and the Pali language, then the common man and his philosophy is simple so that Gautam Buddha in Pali language is spoken in your philosophy.
- The Constitution of 22 languages, including supplementary eighth.
Provide Security Force Soldiers Courage And Service Awards:
- Security force personnel and other employees of the President Pranav Mukherjee inaugurated the courage and service award.
- This program was awarded the prize of 56 persons.
- And fourteen others most Distinguished Service Medal, Two people kirticakra, three people was awarded a medal and thirteen others sauryacakra exquisite service.
- Rashtrapati Bhavan in the program or Vice President Hamid Ansari, Prime Minister, Narendra Modi , Union ministers were present
Ajay Mehta Of Mumbai Municipal Commissioner Appointed :
- Ajay Mehta of Mumbai is likely to be appointed during the April 30 municipal commissioner.
- Mehta is currently working as Secretary of the Department of Environment.
Three Government Bills :
- Make it easy to be in business in India and drive speed to get to the central government is rolling out three bills.
- Child Labour (Prohibition and Regulation) Amendment Bill, small businesses ( Employment and Conditions of Service ) Bill 2014 and the Employees Provident Fund , and three bills of various provisions of the reform bill.
- The bills are to be presented in this session of Parliament.
GST Amendment Bill In The Lok Sabha :
- Today in Lok Sabha Goods and Services Tax ( GST ) are trying to pass a government bill amendment that provision to apply.
- Finance Minister Arun Jaitley 122 he had submitted for discussion in the Lok Sabha amendment bill.
- Two-third majority is required to pass this bill because the amendment.
Must Read (नक्की वाचा):
पाली भाषेचा आठव्या परिशिष्टात समावेश :
- राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पाली भाषेचा आठव्या परिशिष्टात समावेश करावा, यासाठी एक खासगी विधेयक मांडण्याचा प्रस्ताव केला आहे.
- पाली ही तत्कालीन सर्वसामान्य माणसांची भाषा होती तसेच बहुतेक बौद्ध तत्त्वज्ञान हे पाली भाषेत आहे आणि आपले तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना समजावे यासाठी गौतम बुद्धांनी पाली भाषेत आपले तत्त्वज्ञान सांगितले आहे.
- सध्या राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात 22 भाषांचा समावेश आहे.
सुरक्षा दलातील जवानांना शौर्य आणि सेवा पुरस्कार प्रदान :
- सुरक्षा दलातील जवान आणि अन्य कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शौर्य आणि सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले.
- या कार्यक्रमामध्ये 56 जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
- तसेच चौदा जणांना परम विशिष्ट सेवा मेडल, दोघाजणांना कीर्तीचक्र, तिघाजणांना अतिविशिष्ट सेवा पदक आणि तेरा जणांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आले.
- राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमास उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते.
अजय मेहता यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती :
- अजय मेहता यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी 30 एप्रिलच्या दरम्यान नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
- मेहता हे सध्या पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.
केंद्र सरकारचे तीन विधेयक :
- मेक इन इंडिया मोहिमेला गती मिळावी व भारतात व्यवसाय करणे सोपे जावे यासाठी केंद्र सरकार तीन विधेयके आणणार आहे.
- बालमजुरी (प्रतिबंध आणि नियमन) सुधारणा विधेयक, लघुउद्योग (रोजगार आणि सेवाशर्ती) विधेयक २0१४ आणि कर्मचारी भविष्यनिधी आणि विविध तरतुदी सुधारणा विधेयक अशी ही तीन विधेयके आहेत.
- संसदेच्या चालू अधिवेशनात ही विधेयके मांडली जाणार आहेत.
जीएसटी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत :
- आज लोकसभेत वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची तरतूद असलेले घटनादुरुस्ती विधेयक पारित करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.
- अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 122 वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत चर्चेसाठी सादर केले होते.
- घटनादुरुस्ती विधेयक असल्याने हे पारित करण्यासाठी दोनतृतीयांश बहुमत आवश्यक आहे.