Current Affairs (चालू घडामोडी) of 27 January 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांचे निधन
2. राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर 

 

 

 

 

 

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांचे निधन :

  • ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
  • ते 94 वर्षाचे होते.
  • आर.के.लक्ष्मण यांचं ‘कॉमन मॅन’ हे व्यंगचित्र चांगलेच गाजले.

राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर :

  • सीबीआयच्या 28 अधिकार्‍यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले आहे.
  • झारखंड राज्यसभा निवडणुकीतील घोटाला, 2 जी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाल्यांची चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांचा समावेश आहे.
  • 5 अधिकार्‍यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर इतर 23 अधिकार्‍यांची पोलीस पदासाठी निवड झाली आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.