Current Affairs (चालू घडामोडी) of 27 March 2015 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | चेरकुलीची इंडिया बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद |
2. | शेतकर्यांना मिळणार 5 हजार रुपये पेन्शन |
3. | प्रगती पोर्टलचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन |
4. | रुपे प्रीपेड कार्ड आता रेल्वे तिकीट बुकिंगसाठी |
5. | कतार आणि भारत दरम्यान सहा करार |
चेरकुलीची इंडिया बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद :
- 3 वर्ष वय असलेल्या तिरंदाज चेरकुलीची दाल्ली शिवानीने इंडिया बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद नोंदवले आहे.
- तिरंगाजीच्या समारोहात 36 तीर सह 388 गुण तिने प्राप्त केले तसेच हे गुण तिने 5 मी व 3मी अंतरावरून प्राप्त केले आहेत.
- इंडिया इंडिया बूक ऑफ रेकॉर्डचे प्रतिंनिधी विश्वजीत रे आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणचे पिरामा कृष्णा यांनी चेरकुलीच्या नावाची घोषणा केली आणि तिला या कामगिरीसाठी प्रमाणपत्र देण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):
शेतकर्यांना मिळणार 5 हजार रुपये पेन्शन :
- 60 वर्षापुढील शेतकर्याला 5 हजार रुपये पेन्शन दिले जाईल तर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्याच्या पिकाचे नुकसान झाले तर त्याची भरपाई केंद्र सरकार देईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले.
प्रगती पोर्टलचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन प्रगती पोर्टलचे आज उद्घाटन झाले.
- यामध्ये जनतेच्या तक्रारी थेट पंतप्रधानांच्या दरबारी मांडता येणार असून त्यात विभागवार तक्रार करण्याची व्यवस्था असणार आहे.
- या सर्व गोष्टींवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीचे लक्ष असणार आहे.
रुपे प्रीपेड कार्ड आता रेल्वे तिकीट बुकिंगसाठी :
- रुपे प्रीपेड कार्डच्या सहाय्याने आता भारतीय रेल्वे प्रवासी रेल्वेचे तिकीट बुक करू शकतात.
- सुरवातीला केवळ तिकीट आरक्षणापुरती असलेली ही सुविधा नंतर खरेदी आणि रेल्वेतील अन्य सेवांसाठी घ्याव्या लागणार्या देवयकांसाठी वापरता येणात आहे.
- याचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
- या सुविधेचा वापर भारतातच वापरता येणार आहे.
कतार आणि भारत दरम्यान सहा करार :
- कतारचे राजे एमिर तमीम बीन हमाद अल थानी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा करारांवर स्वाक्षर्या केल्या.
- कतार-भारत करार : ऊर्जा आणि गुंतवणूक या क्षेत्रात दोन्ही देशात करार झाले आहे.