Current Affairs (चालू घडामोडी) of 28 April 2015 For MPSC Exams

Current Affairs On (28 April 2015) In English

Facebook’s Messenger App Now Video Calling :

  • Social networking is made ​​available to Facebook users through Facebook’s Messenger app for video calling.
  • The facility will be available for iOS and mobile video calling android.
  • Messenger app is on the right side of the screen, you can see the icon for video calling and video calling you do not charge any cheating through.
  • Earlier, Skype, phesataima and hanging out on the facilities available in the app.
  • Currently this facility the US, Canada, UK, has been launched in some countries france.

Rohit Sharma BCCI Recommended For The Arjuna Award:

  • Indian cricket team opener Rohit Sharma Indian Cricket Board (BCCI)
    is recommended for the Arjuna award.
  • Last year Sri Lanka ODI innings for his world has been given the name of the recommended 264 runs.
  • BCCI secretary Anurag Thakur said the award statement.

8.975 NGOs Canceled Licenses:

  • Modi-government organizations in the private or accept donations from abroad have started action (NGOs), the government has canceled the licenses of almost 8.975 NGOs.
  • The Modi government had put restrictions on the money abroad to help the organization Greenpeace a few days ago.
  • Then Home Ministry sent notices to NGOs 10.343 in 2009-10, 2010-11 and 2011-12 financial year had to submit returns.
  • The exact number of the gift was given from abroad.
  • Just 229 NGOs presented their annual assessment of the Home Ministry.
  • Minister of notisila been announced have been canceled or 8.975 NGOs do not provide licenses answer.

चालू घडामोडी (28 एप्रिल 2015) मराठी

आता फेसबुकच्या मॅसेंजर अॅपमधून व्हिडिओ कॉलिंग :

  • सोशल नेटवर्किंग फेसबुकने युजर्ससाठी फेसबुकच्या मॅसेंजर अॅपमधून व्हिडिओ कॉलिंग ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
  • व्हिडिओ कॉलिंग ची सुविधा आयओएस आणि अॅन्ड्रॉईड मोबाईलसाठी उपलब्ध असणार आहे.
  • मॅसेंजर अॅपच्या स्क्रिनवर उजव्या बाजूला व्हिडिओ कॉलिंगचा आयकॉन दिसणार आहे तसेच याच्या माध्यमातून कोणतेही शुल्क न देता तु्म्ही व्हिडिओ कॉलिंग करू शकणार आहात.
  • याआधी स्काइप, फेसटाइम आणि हँगआऊट या अॅपवर ही सुविधा उपलब्ध होती.
  • सध्या ही सुविधा अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्ससह काही देशांत सुरू झालेली आहे.

रोहित शर्माची बीसीसीआयने केली अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस :

  • भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर रोहित शर्माची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
  • गेल्यावर्षी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 264 धावांची विश्वविक्रमी खेळी केल्याबद्दल त्याच्या नावाची शिफारस देण्यात आली आहे.
  • बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पुरस्काराबद्दल म्हटले आहे.

8,975 एनजीओंचे परवाने रद्द :

  • मोदी सरकारने कारवाईचा धडाका सुरु केला असून परदेशातून देणग्या स्वीकारणा-या गैरसरकारी संस्थांवर (एनजीओ) सरकारने तब्बल 8,975 एनजीओंचे परवाने रद्द केले आहेत.
  • तसेच  मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी ग्रीनपीस संघटनेच्या विदेशातून मिळणा-या मदतीवर निर्बंध घातले होते.
  • त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतातील 10,343 एनजीओंना नोटीस पाठवत 2009-10, 2010-11 आणि 2011-12 या आर्थिक वर्षातील रिटर्न सादर करायला सांगितले होते.
  • यात परदेशातून मिळालेल्या देणगीचा नेमका आकडाही समजणार होता.
  • यातील फक्त 229 एनजीओंनी त्यांचा वार्षिक लेखाजोखा गृहमंत्रालयाला सादर केला आहे.
  • गृहमंत्रालयाच्या नोटिसीला उत्तर न देणा-या 8,975 एनजीओंचे परवाने रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago