Current Affairs (चालू घडामोडी) of 29 March 2015 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | सायना नेहवाल पोहचली अंतिम फेरीत |
2. | मायकल खेळणार आज शेवटचा ‘वनडे’ सामना |
सायना नेहवाल पोहचली अंतिम फेरीत :
- सायना नेहवालने बॅटमिंटनमध्ये जागतिक स्तरावर पहिले रॅंकिंग प्राप्त केले आहे.
- सायना ही या स्थानावर हक्क सांगणारी ती पहिली भारतीय महिला बॅटमिंटनपटू ठरली आहे.
- जपानच्या युई हशिमोटोचा सेमी फायनलमध्ये 21-15, 21-11 असा दोन सेट मध्ये पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
Must Read (नक्की वाचा):
मायकल खेळणार आज शेवटचा ‘वनडे’ सामना :
- कर्णधार मायकल क्लार्कने ‘वनडे’ क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
- स्वतः क्लार्नेने निवृत्ती घेणात असल्याची घोषणा केली आहे.
- 2003 साली क्लार्कने अंतरराष्ट्रीय कारकिर्तीला सुरुवात केली त्याने 244 ‘वनडे’ सामने खेळले आहेत.