Current Affairs of 30 April 2015 For MPSC Exams

Current Affairs Of (30 April 2015) In English
Approval Of The Project To Make 100 Smart Cities:
- The government approved the project to create smart cities 100 former Prime Minister Atal Bihari Vajpayee’s name run plan decided by the government.
- Eradication of Corruption Act amendment and approved employee pension scheme (EPS) is specified in the cabinet agreed to give the extension.
- Under this scheme, Maharashtra cities are going to be smart.
- Northeast states approved the cabinet-oriented schemes home development who already started.
- Set forth by the central government budget had announced the scheme in July 2014.
- 1. Employees Pension Scheme (EPS) will continue to receive a pension of Rs thousand workers.
- 2. National Disaster Response Force (NDRF) will be too strong.
- 3. The company has approved a bill in 2014, the government do repair.
- 4. Corruption Eradication Act Amendment Bill, approved by the Cabinet pop 2015
Schools No Longer Just Five Days :
- State schools are to be put forward only continue for five days.
- For lower primary ( 1st to 5th ) for RTE 200 days / 800 hours for teachers at least have been fixed , but the upper primary (6 V to 8 V ) have been fixed for 220 days / 1000 hours at least.
- The maximum limit is 30 hours a week for teaching.
Cryogenic Engine Test Successful:
- Indian Space Research Organisation and liquid oxygen cryogenic engine to simulate the entire Indian consumption as hydrogen fuel (ISRO) has successfully tested.
- Geostationary satellites weighing more injinamule cryogenic extend within India is now going to be possible.
- The first satellite, weighing more than four tonnes of using cryogenic engine will be launched next year in December.
“Right to Scheel” Initiative Implemented :
- Age citizens the right to develop the skills they need to provide as low a retired army personnel in “Right to Scheel” the government is considering the implementation of certain activities.
- Skills Development Minister Rajiv Pratap Rudy said told the Lok Sabha today.
- Around 50 thousand non-kamisanda officer to retire in every year after 20 years of service.
- Soon to be built satellite launch center in India.
Israel Maharashtra Agriculture Support :
- Israel ‘s Prime Minister Benjamin Netanyahu met with Devendra accountant.
- Israel has agreed to take the initiative to find out the state of farming on the issue.
- Internal security, cyber security and production sector will help Maharashtra Israel.
Australia Will Host The Olympic Games Of 2028 :
- Australia is said to be able to claim a third Olympic organizing committee chief of the International Olympic Committee to host the Olympic Games of 2028. bhusavinyaca Thomas Bach said.
- And will be held in Japan’s Tokyo Olympics of 2020, the city has hosted the Olympics for the second Tokyo.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (30 एप्रिल 2015) मराठी
100 स्मार्ट शहरे बनविण्याच्या प्रकल्पाला मंजुरी :
- 100 स्मार्ट शहरे बनविण्याच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.व ही योजना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने चालविण्याचाही निर्णय सरकारने घेतला.
- तसेच भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी व कर्मचारी निवृत्तिवेतन योजनेला (ईपीएस) मुदतवाढ देण्यासही मंत्रिमंडळाने होकार दर्शवला आहे.
- या योजनेत महाराष्ट्रातील सहा शहरे स्मार्ट होणार आहेत.
- ईशान्येकडील राज्यांतील यापूर्वी सुरू झालेल्या गृहबांधणी योजनांनाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
- जुलै 2014 मध्ये मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने या योजनेची घोषणा केली होती.
- 1. कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत (ईपीएस) कामगारांना मिळणारे एक हजार रुपये निवृत्तिवेतन सुरू राहणार आहे.
- 2. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणखी मजबूत करण्यात येणार आहे.
- 3. कंपनी विधेयक 2014 मध्ये दुरुस्ती करण्यासही सरकारने मान्यता दिली आहे.
- 4. भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यातील दुरुस्ती विधेयक 2015 लाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली
शाळा यापुढे केवळ पाच दिवस :
- राज्यातल्या शाळा या पुढे केवळ पाच दिवस सुरू ठेवल्या जाणार आहेत.
- लोअर प्रायमरीसाठी (1ली ते 5वी) यासाठी आरटीईने 200 दिवस / किमान 800 तास शिक्षकांसाठी निश्चित केले आहेत, तर अपर प्रायमरीसाठी (6वी ते 8वी) यासाठी 220 दिवस / किमान 1000 तास निश्चित केले आहेत.
- अध्यापनासाठी आठवड्याला कमाल मर्यादा 30 तासांची आहे.
क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी :
- द्रवरूप ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्यात आलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाची भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) यशस्वी चाचणी घेतली आहे.
- क्रायोजेनिक इंजिनामुळे अधिक वजनाचे उपग्रह भूस्थिर कक्षेत पाठविणे आता भारताला शक्य होणार आहे.
- क्रायोजेनिक इंजिनच्या सहाय्याने चार टनांपेक्षा अधिक वजनाचा पहिला उपग्रह पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
“राइट टू स्कील” उपक्रम राबविणार :
- कमी वयात लष्करातून निवृत्त होणाऱ्या जवानांचा हवे ते कौशल्य विकसित करण्याचा अधिकार नागरिकांना मिळावा म्हणून “राइट टू स्कील” नावाचा उपक्रम राबविण्याचा विचार सरकार करत आहे.
- कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी आज लोकसभेत बोलताना ही माहिती दिली दिली.
- देशात दरवर्षी सुमारे 50 हजार नॉन-कमिशन्ड अधिकारी 20 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होतात.
- लवकरच भारतात उपग्रह प्रक्षेपण केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.
इस्राईलची महाराष्ट्रातील शेतीला मदत :
- इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांसह भेट घेतली.
- महाराष्ट्रातील शेतीच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी इस्राईलने पुढाकार घेण्याचे मान्य केले आहे.
- अंतर्गत सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि उत्पादन क्षेत्रातही इस्राईल महाराष्ट्राला मदत मिळणार आहे.
2028 च्या ऑलिम्पिकचे ऑस्ट्रेलियाकडे यजमानपद :
- आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाक यांनी 2028 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषविण्याचा दावा करणारा ऑस्ट्रेलिया तिसऱ्यांदा ऑलिम्पिकचे आयोजन करण्यास सक्षम असल्याचे म्हटले आहे.
- तसेच जपानच्या टोकियो शहरात 2020 च्या ऑलिम्पिकचे आयोजन होणार असून टोकियोला दुसऱ्यांदा ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाले आहे.