Current Affairs (चालू घडामोडी) of 4 April 2015 For MPSC Exams

अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | मरियम सिद्दीकीचा भगवत गीता स्पर्धेत प्रथम क्रमांक |
2. | विश्र्वनाथन आनंदचे आंतराळातील लघुग्रहाला नाव |
3. | ब्रॅंडन मॅक्युलमला ‘रिचर्ड हॅडली’ पुरस्कार प्रदान |
3. | सायना नेहवाल मलेशियन स्पर्धेत पराभूत |
मरियम सिद्दीकीचा भगवत गीता स्पर्धेत प्रथम क्रमांक :
- मुंबईची 12 वर्षीय मरियम सिद्दीकीने इस्कॉनतर्फे आयोजित भगवत गीता स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
- 3 हजाराहून अधिक स्पर्धकांना मागे टाकून तिने विजेतेपद पटकावले आहे.
Must Read (नक्की वाचा):
विश्र्वनाथन आनंदचे आंतराळातील लघुग्रहाला नाव :
- बुद्धिबळपट्टू विश्र्वनाथन आनंदच्या नावावरून अमेरिकेतील लघुग्रह केंद्राने मंगळ व गुरु या ग्रहांमध्ये आढळलेल्या एका लघुग्रहाचे ‘विशी आनंद 4528′ त्याचे नामकरण झाले नव्हते अमेरिकेतील लघुग्रह केंद्राचे सदस्य मायकेल मांडला होता.
- या प्रस्तावाला मान्यता दिल्याने या लघुग्रहाचे नामकरण ‘विशी आनंद 4528’ असे करण्यात आले.
ब्रॅंडन मॅक्युलमला ‘रिचर्ड हॅडली’ पुरस्कार प्रदान :
- न्यूझीलंडच्या कर्णधार ब्रॅंडन मॅक्युलमला न्यूझीलंडचा सर्वोकृष्ट पुरस्कार ‘रिचर्ड हॅडली पदक’ देऊन गौरविण्यात आले.
- विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याला विंसर कप देऊन गौरविण्यात आले.
- ब्रॅंडन मॅक्युलमची आयसीसी संघाच्या कर्णधारपदी देखील निवड करण्यात आली.
सायना नेहवाल मलेशियन स्पर्धेत पराभूत :
- मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताची अव्वल बॅडमिंटनपट्टू सायना नेहवाल पराभूत झाली आहे.
- चीनच्या ली झुएरुई हिने 13-21, 21-17, 22-20 असा सायनाचा पराभव केला.
- तिसर्यांदा सायनाना मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यत पोहचली आहे.