Current Affairs (चालू घडामोडी) of 4 february 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | रेल्वे रिझर्व्हेशनसाठीही ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ सुविधा |
2. | ‘राद’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी |
रेल्वे रिझर्व्हेशनसाठीही ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ सुविधा :
- देशातील 200 शहरांमध्ये रेल्वेखात्याने ही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
- ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ सुविधे मध्ये आपल्याला रेल्वेचे तिकीट घरपोच उपलब्ध होणार आहे.
‘राद’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :
- पाकिस्तानने ‘राद’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
- क्षेपणास्त्राचा पल्ला साडेतीनशे किलोमीटरचा असून अनेक भारतीय शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतात.
- तसेच हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रे व पारंपरिक अस्त्रे वाहून नेऊ शकते.
- सागर व जमिनीवरून ते उडवता येत असून त्यात क्रूझ तंत्रज्ञान वापरलेले आहे.