Current Affairs (चालू घडामोडी) of 4 March 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | अब्जाधीश देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी |
2. | आधारकार्डशी जोडणार शिधापत्रिका आणि रास्त भावदुकाने बायोमेट्रिक |
3. | हशीमने मोडला विराटचा आणखी एक विक्रम |
4. | दिनविशेष |
अब्जाधीश देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी :
- जगातील सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी आहे.
- तसेच या यादीत अमेरिका पहिल्या तर चीन आणि जर्मनी अनुक्रमे दुसर्या व तिसर्या स्थानी आहेत.
- यादीत बिल गेट्स अग्रस्थानी असून भारतात मुकेश अंबानी प्रथम स्थानावर आहेत.
आधारकार्डशी जोडणार शिधापत्रिका आणि रास्त भावदुकाने बायोमेट्रिक :
- वितरण व्यवस्थेतील त्रुटि आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भावदुकाने बायोमेट्रिक प्रणाली तसेच आधारकर्डशी जोडण्याचानिर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
- या प्रकल्पासाठी एकूण 173 कोटी 72 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
हशीमने मोडला विराटचा आणखी एक विक्रम :
- दक्षिण आफ्रिकेतील सलामवीर हाशिम आमला याने विराट कोहलीचा आणखी एक विक्रम मोडला त्याने जलद गतीने 20 शतके ठोकण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.
- आमलने 108 डावांत 20 शतके केली तर विराट कोहलीने 113 डावात 20 शतके केली होती.
दिनविशेष :
- 1961 – पहिले विमानवाहु जहाज आयएनएस विक्रांताचे कार्य सुरू.
- 1852 – रशियन नाटककार कथा कादंबरीकार निकोलस गोगोल यांचे निधन.
- 1973 – कादंबरीकार, नाटककार लक्ष्मण नारायण जोशी यांचा जन्म.