Current Affairs of 5 May 2015 For MPSC Exams
Current Affairs Of (5 May 2015) In English
Retirement From International Cricket Jonathan Trott :
- England batsman Jonathan Trott has announced his retirement from the international cricket.
- 34 year old Jonathan Trott cricket performance
- Test – 52 matches, 3835 runs, 9 centurie, 19 fiftie , most 226
- ODI – 68 matches, 2819 runs, 4 centuries, 22 fifties, most 137
- T-20 – 7 matches, 138 runs , 1 half-century , the most 51 , a strike rate of 95.83
Speed Postadvare Package Now Use ATM And Also for correspondence :
- ATM can now use speed Posted by parcels and Also for correspondence.
- The Indian postal department has decided to make available a new feature, in Andhra Pradesh, according to the idea to start their service.
- According to the State Bank of India to make a covenant postal account SBI Under the agreement, will be available in Andhra Pradesh 95 ATM.
- The postal department “Post Office Savings Service” for the covenant of ATM Bank of Indiana.
Rafael Fighter Aircraft Purchase For Your Discussions Will Begin This Month :
- Air Force fighter aircraft to buy for your 35 Rafael discussion will begin this month.
- Manohar told reporters on Monday that the Defence.
- Prime Minister Narendra Modi was made for the purchase of 36 aircraft Rafael amount of six billion dollars in the last month of the visit to France.
Day Special :
- 1818 – Birth of the Communist visvakrantica proactive proponent Carl Max
- 1916 – Birth of the former President guinea jhailasinga
- 1918 – nisargakavi ‘Balkavi’ and died Though Thomare Tryambak bapuji
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (5 मे 2015) मराठी
जोनाथन ट्रॉटची आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती :
- इंग्लंडचा शैलीदार फलंदाज जोनाथन ट्रॉट याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
- 34 वर्षीय जोनाथन ट्रॉटची क्रिकेटमधील कामगिरी
- कसोटी – 52 सामने, 3835 धावा, 9 शतके, 19 अर्धशतके, सर्वाधिक 226
- वनडे – 68 सामने, 2819 धावा, 4 शतके, 22 अर्धशतके, सर्वाधिक 137
- ट्वेंटी-20 – 7 सामने, 138 धावा, 1 अर्धशतक, सर्वाधिक 51, स्ट्राईक रेट 95.83
आता एटीएमचा वापर स्पीड पोस्टद्वारे पार्सल व पत्रव्यवहारासाठीसुद्धा :
- आता एटीएमचा वापर स्पीड पोस्टद्वारे पार्सल व पत्रव्यवहारासाठीसुद्धा करता येणार आहे.
- भारतीय टपाल खात्याने ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, आंध्र प्रदेश प्रभागामध्ये ही सेवा सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे.
- यासंदर्भात टपाल खाते स्टेट बॅंक ऑफ इंडियाशी करार करणार असून या कराराअंतर्गत एसबीआय आंध्र प्रदेशामध्ये 95 एटीएम उपलब्ध करणार आहे.
- सध्या टपाल खात्याने “पोस्ट ऑफिस सेव्हिंग सेवे”च्या एटीएमसाठी बॅंक ऑफ इंडियाशी करार केलेला आहे.
राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासंबंधीची चर्चा या महिन्यात सुरू होणार :
- हवाई दलासाठी 35 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासंबंधीची चर्चा या महिन्यात सुरू होणार आहे.
- संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी अशी माहिती दिली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यातील फ्रान्सच्या आपल्या दौऱ्यादरम्यान सहा अब्ज डॉलर रकमेच्या 36 राफेल विमानांच्या खरेदीसाठी करार केला होता.
दिनविशेष :
- 1818 – साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता कार्ल माक्स यांचा जन्म
- 1916 – भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचा जन्म
- 1918 – निसर्गकवी ‘बालकवी’ तथा त्र्यंबक बापुजी ठोमर यांचे निधन