Current Affairs (चालू घडामोडी) of 6 December 2014 For MPSC Exams

अ.क्र
ठळक घडामोडी
1. सरकार रामानुजण जयंती साजरी करणार?
2. रोहतकमधील ‘मर्दानी’ चा सत्कार सरकारकडून रद्द
3. पुण्याला मिळणार 20 वर्षानी ‘कॅबिनेट’
4. शपथविधी सोहळा
5. शिवस्मारक अरबी समुद्रातच

 

सरकार रामानुजण जयंती साजरी करणार:

 

  • तमिळनाडू सरकार गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती सरकारी कार्यक्रम म्हणून साजरी करण्याबाबद सकारात्मक विचार करण्यात येणार
  • असल्याची माहिती आज विधानसभेत सरकारच्या देण्यात आली आहे.
  • रामानुजण यांची जयंती “राष्ट्रीय गणित दिन” म्हणून जाहीर केला असून त्यांच्या कुंबाकानम येथील निवासस्थानी स्मारक म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती सदस्यांनी दिली.
  • रोहतकमधील ‘मर्दानी’ चा सत्कार सरकारकडून रद्द :

दोन बहीणींचा राज्य सरकारकडून 26 जानेवारीला होणारा सत्कार रद्द करण्यात आला आहे.

 

पुण्याला मिळणार 20 वर्षानी ‘कॅबिनेट’ :

 

  • पुणे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपचे ज्येष्ठ आमदार गिरीश बापट यांचे “कॅबिनेट” मंत्रिपदे निश्चित झाले आहे.

 

शपथविधी सोहळा :

 

  • भाजपचे आमदार गिरीश बापट यांना राज्यपालांकडून कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
  • राज्यपालांकडून भाजप आमदार गिरीश महाजन यांना कॅबिनेट मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • शिवसेनेचे आमदार सुभाष देसाई यांना राज्यपालकडून कॅबिनेट मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
  • शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना राज्यपालांकडून कॅबिनेट मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ

 

शिवस्मारक अरबी समुद्रातच :

 

  • अस्मितेचा मुद्दा झालेल्या मुंबईतील अरबी समुद्रात शिवछत्रपतींच्या विशाल स्मारकाच्या उभारणीतील सारेच अडथळे दूर झाले आहेत.
  • केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली.
  • ही जागा राजभवनापासून एक किलोमीटर आणि मरीन ड्राइव्हपासून चार किलोमीटर लांब आहे.
  • 309 फुट उंचीचा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तिथे राहणार आहे.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago