Current Affairs (चालू घडामोडी) of 7 February 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ
2. दिनविशेष

 

 

 

 

भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ :

  • भालचंद्र नेमाडेंना भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • मराठी साहित्यातील योगदानाबद्दल नेमाडे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त होणारे नेमाडे हे चौथे मराठी साहित्यिक आहेत.
  • यापूर्वी वी.स.खांडेकर, विंदा करंदीकर आणि वी.वा.शिरवाडकर यांना हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला आहे.
  • यापुढे नेमाडे कादंबरी लेखन करणार नसून कविता लेखन करणार आहेत.
  • पुरस्कार समितीचे अध्यक्ष नामवरसिंह यांनी पुरस्करची घोषणा केली.
  • नेमाडे यांची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कलाकृती सर्वात महान आहे.

दिनविशेष :

  • 1897थोर चित्रकार नारायण ईरम पुरम यांचा जन्म अजिंठा लेण्यातील चित्रांच्या प्रतिकृती करण्याची संधी त्यांना मिळाली होती.
  • 1974 – ग्रेनडा हे स्वतंत्र राष्ट्र बनले.
  • 1992आय.एन.एस शाल्की ही पहिली भारतीय बनावटीची पाणबुडी भारतीय नौदलात कार्यरत झाली.
  • 2003 – महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा श्री.शिवछत्रपती जीवनगौरव क्रीडा पुरस्कार रमाकांत आचरेकर यांना जाहीर.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.