Current Affairs (चालू घडामोडी) of 7 January 2015 For MPSC Exams

अ.क्र
ठळक घडामोडी
1. लालकृष्ण आडवाणी, रामदेव बाबांना मिळणार पद्म पुरस्कार
2. भाजपाच्या प्रदेशाअध्यक्षपदी रावसाहेब दानवे
3. सॅमसंगची बिझनेस कार्डपेक्षाही छोटी हार्डडिस्क
4. दिनविशेष

 

 

 

 

लालकृष्ण आडवाणी, रामदेव बाबांना मिळणार पद्म पुरस्कार :

  • मोदी सरकार भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना ‘पद्म’ पुरस्काराने गौरव करणार आहे.
  • तसेच पद्म पुरस्काराच्या यादीत लालकृष्ण आडवाणी, योगगुरू बाबा रामदेवप्रा.डेव्हिल फॉली यांच्या नावाचा समावेश आहे.

भाजपाच्या प्रदेशाअध्यक्षपदी रावसाहेब दानवे :

  • भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीय मंत्री आणि खासदार रावसाहेब दानवे याची नियुक्ती करण्यात आली.
  • नियुक्ती झाल्यामुळे दानवे केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सॅमसंगची बिझनेस कार्डपेक्षाही छोटी हार्डडिस्क :

  • सिगेटने केवळ 7 मिमि जाडी असलेली सॅमसंगने बिझनेस कार्डपेक्षाही छोटी हार्डडिस्क सादर केली आहे.
  • संघनकासाठी तयार करण्यात आलेल्या जगातील पहिल्या 5.25 इंच हार्डडिस्क निर्मितीच्या 35व्या स्मृतिदिनांनिमित्त कंपन्यांनी नवीन हार्डडिस्क सादर केल्या आहेत.
  • सीगेटने 500 जीबी क्षमता असलेली तसेच केवळ 7 मिमि जाडी असलेली हार्डडिस्क सादर केली आहे.
  • त्याची किम्मत 99 डॉलर एवढी असून ती केवळ अमेरिकेमध्येच उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • सॅमसंगची बिझनेस कार्डपेक्षाही छोटी आणि केवळ 28.34 ग्राम वजन असलेली तसेच 1 टेरा बाईट माहिती साठवण्याची याची क्षमता आहे.
  • 250 जीबी आणि 500 जीबी क्षमतेची हार्डडिस्क उपलब्ध केल्या आहेत.

दिनविशेष :

  • 1610 – गॅलिलियोने दूरदर्शीच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरुच्या चार उपग्रहांचा शोध लागला.
  • 1789जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले.
  • 1968 – अमेरिकेचे सर्व्हेयर हे यान चंद्राच्या ‘टायको‘ या विवराच्या काठी उतरले.
  • 1989 – दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जपानचे साम्राट्पद भूषविणार्‍या मिचिंनोमिय हिरोहितोंचे निधन.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago