Current Affairs (चालू घडामोडी) of 7 March 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. टॉप-30 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी
2. साहित्यिक प्रा.म.लोही यांचे निधन

 

 

 

 

टॉप-30 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी :

  • इंटरनेट वरील टॉप-30 प्रभावशाली लोकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान मिळाले आहे.
  • तसेच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, हॅरी पॉटरच्या लेखिका जे के रोलिंग, गायिका शाकिरा अशा जगप्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे.
  • ट्विटरवरील लाइक, फेसबूक पेजच्या लिइक्स, वेबसाइटला मिळणारा प्रतिसाद आणि बातम्यांच्या माध्यमातून चर्चेत राहणारे अशा निकशांवरून ही यादी बनविण्यात आली आहे.
  • ही यादी टाइम मासिकाने जाहीर केली आहे.

साहित्यिक प्रा.म.लोही यांचे निधन :

  • विपुल लेखन करणारे जेष्ठ साहित्यिक प्रा.म.लोही यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले.
  • लोही हे 92 वर्षांचे होते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.