Current Affairs (चालू घडामोडी) of 8 April 2015 For MPSC Exams

 

Current Affairs of (8 April 2015) In English

Pratap Singh ‘Physics’ Awards :

  • British Indian origin Pratap Singh was awarded the Albert Einstein Institute of Physics Using the principles set forth by the relativistic verification.
  • 15 -year-old Pratap Singh kembrija learn in the Pers School.
  • Pratap was awarded with a total of 500 pounds.

Anushka, Virat ‘Char Dham Yatra’ Brand Ambassador :

  • Uttarakhand government actress Anushka Sharma and cricketer Virat Kohli s ‘Char Dham Yatra’ is appointed as the brand ambassador
  • Since the start of the tour in Uttarakhand has been appointed as the brand ambassador for the combination of promotion.

Narendra Modi France Tour:

  • Prime Minister Narendra Modi today frans , Germany and Canada will be on the tour.
  • Modi is expected to give priority to the project anuurja Jaitapur issue with French President holanda phrankoisa
    it.

The List Of The World’s Nations Declared Dangerous :

  • Intel has announced the list of nations considered the world center of the US company or private.
  • Dangerous in the first ten nations in Iraq , Nigeria , Cyril , Somalia , Afghanistan , Libya , Egypt, Yemen , including the Ukraine.

Most Elderly Woman Died In The US :

  • Died at the age of Gertrude vivhara arkonsasa America at the age of 116.
  • The US had the most ancient women.

Dr. Gulshan Rai was Appointed As The Chief Officer Of Cyber Security:

  • As Dr. country’s first cyber security officer Gulshan Rai was appointed.
  • These opinions are working from last 25 years in the field of information and technology.
  • Ray is currently working as Director General of the Indian Computer Calls Response timace.
  • Prime Minister in March 2015 by the Collectorate Prime Minister Narendra Modi sworn in as the new generation.

Day Special :

  • 1857 – This revolutionary Mangal Pandey hanged.
  • 1934 – dharmanirnaya Board . This book is published annually Mandal religious routines and new almanac.
  • 1894 – Author Bakimachandra Chatterjee died.

चालू घडामोडी (8 एप्रिल 2015) मराठी

प्रताप सिंगला ‘फिजिक्स’ पुरस्कार प्रदान :

  • ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या प्रताप सिंगला अल्बर्ट आइनस्टाइनने मांडलेल्या सापेक्षतावादी सिद्धांताची पडताळणी करण्याच्या प्रयोगामुळे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
  • 15 वर्षीय प्रताप सिंग कॅंब्रिजमधील दी पेर्स स्कूल मध्ये शिकतो.
  • प्रतापला 500 पौंड रक्कम देऊन पुरस्काराने गौरविण्यात आले.

अनुष्का विराट ‘चार धाम यात्रेचे’ ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर :

  • उत्तराखंड सरकारने अभिनेत्री अनुष्का शर्मा व क्रिकेटर विराट कोहली यांची ‘चार धाम यात्रे’चे ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नेमणूक केली आहे.
  • उत्तराखंड येथील यात्रा पुन्हा सुरू होत असल्याने प्रमोशन साठी दोघांची ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौर्‍यावर :

  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज फ्रान्ससह, जर्मनी आणि कॅनडा दौर्‍यावर जाणार आहेत.
  • मोदी हे फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्कोईस होलांद यांच्यासोबत जैतापूर अनूऊर्जा प्रकल्पाच्या मुद्याला प्राधान्य देण्याची अपेक्ष आहे.

जगातील धोकादायक राष्ट्रांची यादी जाहीर :

  • अमेरिकेच्या इंटेल सेंटर या खाजगी कंपनीनं जगातल्या धोकादायक राष्ट्रांची यादी जाहीर केली आहे.
  • त्यात पहिल्या दहा धोकादायक राष्ट्रांमध्ये इराक, नायजेरिया, सिरिया, सोमालिया, अफगाणिस्तान, लिबिया, येमेन युक्रेन इजिप्त या राष्ट्रांच्या समावेश आहे.

अमेरिकेतील सर्वात जास्त वृद्ध महिलेचे निधन :

  • गर्टरुड विव्हर यांचे वयाच्या 116 व्या वर्षी अमेरिकेतील अर्कोन्सास येथे निधन झाले.
  • या अमेरिकेतील सर्वात वयोवृद्ध महिला होत्या.

डॉ. गुलशन राय यांची मुख्य सायबर सुरक्षा अधिकारी म्हणून नेमणूक :

  • देशाचे पहिले सायबर सुरक्षा अधिकारी म्हणून डॉ. गुलशन राय यांची नेमणूक करण्यात आले.
  • राय हे गेल्या 25 वर्षापासून माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत.
  • राय हे सध्या ‘इंडियन कम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम‘चे महासंचालक म्हणून कार्यरत होते.
  • मार्च 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नवीन पदाची निर्मिती पंतप्रधान कार्यालयांतर्गत केली.

दिनविशेष :

  • 1857क्रांतिकारक मंगल पांडे यांस फाशी.
  • 1934 – धर्मनिर्णय मंडळाची स्थापना. धार्मिक नित्यकर्म हे पुस्तक आणि नवे पंचांग मंडळातर्फे दरवर्षी प्रकाशित होत असते.
  • 1894 – लेखक बकीमचंद्र चटर्जी यांचे निधन.

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago