Current Affairs (चालू घडामोडी) of 8 March 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. सायना नेहवाल ऑल इंडिया बॅडमिंटनच्या फायनल मध्ये 
2. पंतप्रधान नरेंद्र मोदीचा श्रीलंका दौरा
3. दिनविशेष

 

 

 

 

सायना नेहवाल ऑल इंडिया बॅडमिंटनच्या फायनल मध्ये :

  • सायनाने ऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धेच्या आपली जागा निश्चित केली.
  • या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली.
  • यापूर्वी सायनाने 2010 आणि 2013 मध्ये स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र ती विजय मिळवू शकली नव्हती.

पंतप्रधान नरेंद्र मोदीचा श्रीलंका दौरा :

  • 13 मार्च पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनदिवसीय श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहेत.
  • या दौर्‍याकडून देशाला खूप अपेक्षा आहेत असे प्रमुख राजकीय नेत्यांनी म्हटले आहे.

दिनविशेष :

  • 8 मार्चजागतिक महिला दिन
  • 1911 जागतिक महिला दिन पहिल्यांदा मानला गेला.
  • 1948 भोर व फलटण संस्थाने मुंबई राज्यात विलीन.
  • 1948एअर इडिया इंटरनॅशनलने परदेशात आपली सेवा सुरू केली.

महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.