Current Affairs (चालू घडामोडी) of 9 February 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | मराठीला अभिजात भाषेचा दर्जा |
2. | भारत पोलिओमुक्त जाहीर |
3. | दिनविशेष |
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा :
- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शिफारस साहित्य अकादमीने केंद्र सरकारकडे एकमताने केली आहे.
- 27 फेब्रुवारीला म्हणजेच मराठी राजभाषा दिनी केंद्र सरकार राज्याला अधिकृत पत्र देणार आहे.
- मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या शिफारशीचे पत्र साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रताप तिवारी यांच्या साहिने केंद्र सरकारला देण्यात आले.
- भाषा दीड ते दोन हजार वर्ष जुनी असावी.
- भाषेची परंपरा तिची स्वतःची असावी.
- भाषेचे आधुनिक रूप हे प्राचीन रूपहून भिन्न असल्यास चालेले; पण त्यात आंतरिक नाते असावे.
- वरील सर्व निकष मराठीने पूर्ण केले आहेत.
भारत पोलिओमुक्त जाहीर :
- भारतात 2014 नंतर एकही पोलिओ रुग्ण न आढल्यामुळे देशाला पोलिओ मुक्त जाहित करण्यात आले आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओ मोहोम काही वर्ष चालूच ठेवण्याची सूचना दिली आहे.
दिनविशेष :
- 1933 – साने गुरुजींनी तुरुंगात असतांना ‘श्यामची आई‘ही कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली.
- 1974 – गोविंद त्र्यंबक दरेकर तथा स्वतंत्र्यशहीद कवि गोविंद यांचा नाशिक येथे जन्म.