डिजिटल गाव योजना
डिजिटल गाव योजना
- योजनेचा शुभारंभ – 1 मे 2016.
- डिजिटल गाव – नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खंडाळा, कामठी तालुक्यातील खसाला व तरोडी, हिंगणा तालुक्यातील दाभा, आणि नागपूर ग्रामीण तालुक्यातील विहीरगाव या पाच ग्रामपंचायती डिजिटल करण्यात आल्या आहेत.
- नागपूर हा जिल्हा ‘डिजिटल ग्राम’ करणारा देशातील पहिला जिल्हा होय.
- अशी आहे योजना –
- डिजिटल इंडिया धर्तीवर राज्यात डिजिटल ग्राम ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 776 ग्रामपंचायती नॅशनल आप्टिक फायबर नेटवर्कने जोडण्यात येणार आहेत.
ज्याच्या माध्यमातून शेती उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. - जगात कुठल्याही बाजारपेठेत शेतमालाची विक्री खरेदी व मालाचे भाव माहिती करून घेण्याबरोबरच शेतकर्यांना मोबदलाही घेता येणार आहे.
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ई-ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे.