इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेबद्दल माहिती
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेबद्दल माहिती
- गर्भवती महिला व स्तनदा माता यांचे आरोग्य व पोषनाचा दर्जा सुधारावा या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली.
- भंडारा व अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये सन 2011 प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येते आहे.
- लाभधारक गर्भवती महिलांना व स्तनदा माता यांना दोन हप्त्यामध्ये रू 6,000 रोख रक्कम दिली जाते.
- या योजनेंतर्गत सन 2013-14 मध्ये 0.37 लाख व सन 2014-15 मध्ये डिसेंबर पर्यंत 0.18 लाख लाभार्थी आहेत.