फळे व व्यापारी करीता प्रसिद्ध राज्ये

फळे व व्यापारी करीता प्रसिद्ध राज्ये

  • चहा – आसाम (प्रथम), पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, तामीळनाडू
  • कॉफी – कर्नाटक (प्रथम), केरळ
  • ऊस – उत्तरप्रदेश (प्रथम), महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा
  • कापूस – गुजरात (प्रथम), पंजाब, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान
  • ताग – पश्चिम बंगाल (प्रथम), आसाम, त्रिपुरा, बिहार, ओरिसा
  • तंबाखू – तेलंगणा (प्रथम), तामीळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र
  • रबर – केरळ (प्रथम), तामिळनाडू
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.