गणितातील प्रक्रिया करण्याच्या क्रमाविषयी संपूर्ण माहिती
गणितातील प्रक्रिया करण्याच्या क्रमा विषयी संपूर्ण माहिती
Must Read (नक्की वाचा):
नियम :- पदावली सोडविताना कंस असेल तर उदाहरण सोडविताना अनुक्रमे कंस, चे
÷, ×, +, -, हा क्रम ठेवावा. (कं.चे.भा.गु.बे.व)
नमूना पहिला –
उदा. 12+52÷13+9×2 =?
- 28
- 26
- 34
- 52
उत्तर : 34
नमूना दूसरा –
उदा. 30[ ]25[ ]5[ ]150 या उदाहरणातील चौकोनांत पर्यायातील कोणत्या चिन्हांचा गट अनुक्रमे वापरल्यास हे विधान सत्य ठरेल?
- ÷, ×, =
- ×, ÷, =
- ×, -, =
- +, ×, =
उत्तर : ×, ÷, =
पर्याय कट पद्धतीचा वापर करून चिन्हांचा गट वापरा.वरील उदाहरणात दुसर्या पर्यायातील चिन्ह गट वापरल्यास पदावली सत्य ठरते.
30×25÷5= 150
30×5= 150