महाराष्ट्राचा भूगोल (Geography of Maharashtra) संपूर्ण माहिती
महाराष्ट्र राज्य:
महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:
- कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
- पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
- नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
- औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
- अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.
- नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.
नैसर्गिक सीमा :
- वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
- उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
- ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
- पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
- दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
- पश्चिमेस : अरबी समुद्र.
राजकीय सीमा व सरहद्द :
- वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
- उत्तरेस : मध्यप्रदेश.
- पूर्वेस : छत्तीसगड.
- आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
- दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.
राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :
- गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे
- दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक
- मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा, गोंदिया
- छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली
- आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
- गोवा : सिंधुदुर्ग
महाराष्ट्राचे भारतातील स्थान :
– भारताच्या मध्यवर्ती भागात .
– महाराष्ट्र राज्य ही उत्तर भारत व दक्षिण भारतात एकत्र आणणारी विशाल भूमी आहे .
1. विस्तार
- अक्षांक : 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त.
- रेखांश : 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.
2. आकार
- व्हीव्हीत्रिकोणाकृती, दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद.
- पाया – कोकणात व निमुळते टोक विदर्भात.
3. लांबी, रुंदी व क्षेत्रफळ
- लांबी = पूर्व – पश्चिम – 800 किमी.
- रुंदी = दक्षिण – उत्तर – 720 किमी.
- क्षेत्रफळ = 307713 चौ.किमी.
- क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने भारतात राजस्थान, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रचा 3 रा क्रमांक लागतो.
- महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.
- समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.
जिल्हे निर्मिती :
- 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा) - 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),
- 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)
- 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)
- 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)
अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा) - 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)
भंडारा – गोंदिया (35 वा जिल्हा) - 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)
Super sir
dear sis/ mam,
can we get the printed notes?
Nice sir
Super
Super sar
मला महाराष्ट्राचा खूप आवडला
महाराष्ट्राबाबत अधिक माहिती मिळाली…..
महाराष्ट्राबाबत अधिक माहिती मिळाली…..
Add this my post
Nice important information
NICE INFORMATION SIR
कृपया मला या नोट्स माझ्या इमेल आयडीवर किंवा मोबाईल नंबर वर पाठवावे माझी ईमेल आयडी खाली दिली आहे. ramchavan0162@gmail.com
7770094420
Nice
TX sir
nice
Sir plz send maharashtra notes on my mail plz
plz……..
jay maharastra
bhau jay shree ram,
Nice information about stuty
very nice
Thnx 4 ur guidance sir
Nice
Very important information in very short notes
Very good
Very important information
Nice information sir. ….
sir please cheque nashik prashaskiy vibhag area wrriten by 574426 km correct is 57426 km
I.
Details information ,
Thank you Sir
SIR I HAVE REQUIRED A HARD COPY FOR GEOGRAPHY/ SCIENCE / HISTORY NAGRIKSHASTRA OR GIVE IN PDF