घटनेतील महत्वाची कलमे

घटनेतील महत्वाची कलमे

घटनेतील महत्वाची कलमे

 1. घटना कलम क्रमांक 14 कायद्यापुढे समानता
 2. घटना कलम क्रमांक 15 भेदभाव नसावा
 3. घटना कलम क्रमांक 16 समान संधी
 4. घटना कलम क्रमांक 17 अस्पृश्यता निर्मूलन
 5. घटना कलम क्रमांक 18 पदव्यांची समाप्ती
 6. घटना कलम क्रमांक 19 ते 22 मूलभूत हक्क
 7. घटना कलम क्रमांक 21 अ प्राथमिक शिक्षण
8. घटना कलम क्रमांक 24 बागकामगार निर्मूलन
9. घटना कलम क्रमांक 25 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार
10. घटना कलम क्रमांक 26 धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे
11. घटना कलम क्रमांक 28 धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी
12. घटना कलम क्रमांक 29 स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे
13. घटना कलम क्रमांक 30 अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार
14. घटना कलम क्रमांक 40 ग्राम पंचायतीची स्थापना
15. घटना कलम क्रमांक 44 समान नागरिक कायदा
16. घटना कलम क्रमांक 45 6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण
17. घटना कलम क्रमांक 46 शैक्षणिक सवलत
18. घटना कलम क्रमांक 352 राष्ट्रीय आणीबाणी
19. घटना कलम क्रमांक 356 राज्य आणीबाणी
20. घटना कलम क्रमांक 360 आर्थिक आणीबाणी
21. घटना कलम क्रमांक 368 घटना दुरूस्ती
22. घटना कलम क्रमांक 280 वित्त आयोग
23. घटना कलम क्रमांक 79 भारतीय संसद
24. घटना कलम क्रमांक 80 राज्यसभा
25. घटना कलम क्रमांक 81 लोकसभा
26. घटना कलम क्रमांक 110 धनविधेयक
27. घटना कलम क्रमांक 315 लोकसेवा आयोग
28. घटना कलम क्रमांक 324 निर्वाचन आयोग
29. घटना कलम क्रमांक 124 सर्वोच्च न्यायालय
30. घटना कलम क्रमांक 214 उच्च न्यायालय

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.