काळाची ओळख
Must Read (नक्की वाचा):
- खालील वाक्ये वाचा. –
1. I write this letter to please you.
2. I wrote the letter in his very presence.
3. I shall write another letter tomorrow.
- पहिल्या वाक्यात ‘write’ हे क्रियापद वर्तमानकाळाचा (Present time) उल्लेख करते.
- दुसर्या वाक्यात ‘wrote’ हे क्रियापद भूतकाळाचा (past time) उल्लेख करते.
- तिसर्या वाक्यात ‘shall write’ हे क्रियापद भविष्यकाळाचा (Future time) उल्लेख करते.
- अशाप्रकारे क्रियापद खालील गोष्टींचा उल्लेख करते.
1. वर्तमानकाळाचा (Present time)
2. भूतकाळचा (Psat time)
3. भविष्यकाळाचा (Future time)
- वर्तमानकाळाचा उल्लेख करणारे क्रियापद हे वर्तमानकाळात (present tense) आहे असे म्हणतात.
- जसे –
- I write
- I love
- (‘tense’ हा शब्द लॅटीन tempus – वेळ पासून आला आहे.)
- भूतकाळाचा उल्लेख करणारे क्रियापद हे भूतकाळात (past time) आहे असे म्हणतात.
- जसे –
- I wrote
- I loved.
- भविष्यकाळाचा उल्लेख करणारे क्रियापद हे भविष्यकाळात (Future Time) आहे असे म्हणतात.
- I shall write
- I shall love.
- अशाप्रकारे प्रमुख काल तीन आहेत.
- वर्तमान (Present), भूत (Past), भविष्य (Future)
- क्रियापदाचा काळ एखाधा क्रियेची किंवा घटनेची वेळ दाखवितो.
- टीप –कधीकधी भविष्यकाळ वर्तमानाचा संदर्भ देऊ शकतो आणि वर्तमानकाळ, भविष्यकाळ व्यक्त करू शकतो.
- जसे –
- I wish I knew the answer. (=I’m sorry I don’t know the answer, Past tense – Present time)
- Let’s wait till he comes. (Present tense – future tense)
- ‘To love’ या क्रियापदाची प्रमुख तीन काळातील रुपे खालीलप्रमाणे कर्तरी प्रयोग विधानार्थ (Active Voice, Indicative Mood)
वर्तमानकाळ (Present Tense)
एकवचन अनेकवचन
Singular Number Plural Number
1st Person (प्रथम पुरुष) I love We love
2nd Person (व्दितीय पुरुष) You love You love
3rd Person (तृतीय पुरुष) He loves They love
भूतकाळ (Past Tense)
एकवचन अनेकवचन
Singular Number Plural Number
1st Person (प्रथम पुरुष) I loved We loved
2nd Person (व्दितीय पुरुष) You loved You loved
3rd Person (तृतीय पुरुष) He loved They loved
भविष्यकाळ (Future Tense)
एकवचन अनेकवचन
Singular Number Plural Number
1st Person (प्रथम पुरुष) I shall/will love We shall/will love
2nd Person (व्दितीय पुरुष) You will love You will love
3rd Person (तृतीय पुरुष) He will love They will love
- ही वाक्ये वाचा –
1. I love (Simple Present) (साधा वर्तमानकाळ)
2. I am loving (Present Continuous) (अपूर्ण चालू वर्तमानकाळ)
3. I have loved (Present Perfect) (पूर्ण वर्तमानकाळ)
4. I have been loving (Present Perfect Continuous) (चालू पूर्ण वर्तमानकाळ)
- वरील वाक्यांतील सर्व क्रियापदे वर्तमानकाळाचा संदर्भ देतात म्हणून ती वर्तमानकाळात आहेत असे म्हणतात. परंतु पहिल्या वाक्यात क्रियापद क्रियेच्या पूर्णत्वाविषयी किंवा अपूर्णत्वाविषयी काही न सांगता फक्त क्रियेचा उल्लेख करते. दुसर्या वाक्यात, क्रियापद अपूर्ण किंवा चालू क्रियेचा उल्लेख करते. म्हणजेच जी क्रिया अजूनही चालूच आहे.
- तिसर्या वाक्यात क्रियापद (वाक्य) बोलताना पूर्ण असलेल्या, संपलेल्या किंवा परिपूर्ण क्रियेचा उल्लेख करते. चौथ्या वाक्यातील क्रियापदाच्या काळाला Present Perfect Continuous (चालू पूर्ण वर्तमानकाळ) असे म्हणतात. कारण हे क्रियापद असे दाखविते की क्रिया सतत चालूच आहे आणि आत्ताच्या क्षणापर्यंत पूर्ण झालेली नाही.
- अशाप्रकारे आपल्याला असे दिसते की, क्रियापदाचा काळ फक्त क्रिया किंवा घटनेचा काळच दाखवत नाही तर (क्रियापदाने) दर्शविलेल्या क्रियेच्या स्थितीचादेखील उल्लेख करते.
- वर्तमानकाळाप्रमाणेच भूतकाळाचीदेखील खालीलप्रमाणे चार रुपे आहेत.
1. I loved (Simple Future)(साधा भविष्यकाळ)
2. I was loving (Future Continuous)(चालू भविष्यकाळ)
3. I had loved (Fuutre Perfect)(पूर्ण भविष्यकाळ)
4. I had been Loving (Future Perfect Continuous)(चालू पूर्ण भविष्यकाळ)
- अशाच प्रकारे भविष्यकाळाची खालीलप्रमाणे चार रुपे आहेत.
1. I shall/will love (Simple Future)(साधा भविष्यकाळ)
2. I shall/will be loving (Future Continuous)(चालू भविष्यकाळ)
3. I shall/will hove loved (Future Perfect)(पूर्ण भविष्यकाळ)
4. I shall have been loving (Future Perfect Continuous)(चालू पूर्ण भविष्यकाळ)
- आता आपल्याला काळाची व्याख्या अशी करता येईल की काळ (Tense) म्हणजे क्रियापदाचे असे रूप जे एखधा क्रियेची किंवा घटनेची (time) वेळ आणि अवस्था (state) दाखविते.
- क्रियापद त्याच्या कर्त्याच्या वचन आणि पुरुषाप्रमाणे चालते.
- विविध काळातील क्रियापदाची रुपे अभ्यासा :-
Simple Present Tense Present Continuous Tense
- I speak I am speaking
- You speak You are speaking
- He speaks He is speaking
- We speak We are speaking
- They speak They are speaking
Present Perfect Tense Present Perfect Continuous Tense
- I have spoken I have been speaking
- You have spoken You have been speaking
- He has spoken He has been speaking
- We have spoken We have been speaking
- They have spoken They have been speaking
Simple Past Tense Past Continuous Tense
- I spoke I was speaking
- You spoke You were speaking
- He spoke He was speaking
- We spoke We were speaking
- They spoke They were speaking
Past Perfect Tense Past Perfect Continuous Tense
- I had spoken I had been speaking
- You had spoken You had been speaking
- He had spoken He had been speaking
- We had spoken We had been speaking
- They had spoken They had been speaking
Simple Future Tense Future Continuous Tense
- I shall/will speak I shall/will be speaking
- You will speak You will be speaking
- He will speak He will be spaking
- We shaal/will speak We shall/will be speaking
- They will speak They will be speaking
Future Perfect Tense Future Perfect Continouous Tense
- I shall/will have spoken I shall/will have been speaking
- You will have spoken You will have been speaking
- He will have spoken He will have been speaking
- We shall/will have spoken We shall/will have been speaking
- They will have spoken They will have been speaking
Psat spelling mistake