जागतिक कृषी नेतृत्व पुरस्कार 2018 (संपूर्ण माहिती)
जागतिक कृषी नेतृत्व पुरस्कार 2018 (संपूर्ण माहिती)
- 11वी जागतिक कृषी नेतृत्व शिखर परिषद नवी दिल्ली येथे पार पडली.
- 2008 पासून भारतीय अन्न व कृषी परिषद केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय यांच्या मदतीने ही परिषद आयोजित करते.
- या परिषदेत जागतिक विश्व कृषी नेतृत्व पुरस्कार (Global Agriculture Leadership Award) ची घोषणा करण्यात आली.
पुरस्कार विजेते –
- सर्वोत्कृष्ट मत्स्यपालन करणारे राज्य: झारखंड.
- सर्वोत्कृष्ट पशुपालन करणारे राज्य: बिहार.
- सर्वोत्कृष्ट फलोत्पादन करणारे राज्य: नागालँड.
- सर्वोत्कृष्ट शेती करणारे राज्य: गुजरात.
- पॉलिसी लीडरशिप पुरस्कार: एन. चंद्राबाबू नायडू.
डॉ. स्वामीनाथन यांच्या विषयी माहिती –
- भरातील हरित क्रांतिचे जनक.
- UNEP (United Nationas Environment Programme) कडून “Father of Economic Ecology” म्हणून गौरव.
- भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक: 1972 ते 1979.
- केंद्रीय कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव: 1979 ते 1980.
- आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे महासंचालक: 1982 ते 1988.
- 1999 साली टाइम मॅगझीनव्दारा आशियातील सर्वात प्रभावशाली 20 व्यक्तीच्या यादीत समावेश. (यामध्ये महात्मा गांधी व रविंद्रनाथ टागोर यांचा समावेश).
- अन्न व कृषी संघटना (रोम)चे प्रमुख: 1981 ते 1985.
त्यांना मिळालेले पुरस्कार खालीलप्रकारे –
- 1987: पहिला जागतिक अन्न पुरस्कार.
- 1989: पद्मविभूषण पुरस्कार.
- 1972: पद्मभूषण पुरस्कार.
- 1971: रेमन मॅगसेसे पुरस्कार.
- 1967: पद्मश्री पुरस्कार.
- 1961: शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार.