जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहिती (DPEP) – 1994
जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहिती (DPEP) – 1994
Must Read (नक्की वाचा):
- शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्रशासनाने हा कार्यक्रम देशातील काही निवडक राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आला होता.
- या योजनेचा प्रमुख उद्देश प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे, शाळांना वर्ग खोल्या बांधून देणे, शाळेतील विध्यार्थ्याची 100% उपस्थिती वाढविणे आणि शाळांना शैक्षणिक साहित्य पुरविणे.
जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्पाची उद्दिष्टे – 1995
- 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींची 100% उपस्थिती ठेवणे.
- शाळेत दाखलप्राप्त सर्व मुलांना प्रवेश उपलब्ध करून देणे. (100% पटनोंदणी करणे)
- विध्यार्थ्याची किमान अध्ययन क्षमता गाठणे.
- शैक्षणिक असमतोल दूर होऊन सर्वांप्रमाणे विकास करणे.
- अनुसूचीत जाती-जमातींच्या मुलांमध्ये विशेष लक्ष देणे.
- शाळांच्या व्यवस्थापनात स्थानिक लोकांचा सहभाग वाढविणे.
Must Read (नक्की वाचा):
महाराष्ट्र शासनाच्या तिसर्या महिला धोरणाविषयी संपूर्ण माहिती