जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत
जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत
- सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.
- सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्या आजाराची परिणामता फार मोठी आहे.
- आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते.
1. सत्व – अ
- शास्त्रीय नांव – रेटीनॉल
- उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता
- अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा
- स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस
2. सत्व – ब1
- शास्त्रीय नांव – थायमिन
- उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य
- अभावी होणारे आजार – बेरीबेरी
- स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,
3. सत्व – ब2
- शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन
- उपयोग – चयापचय क्रियेकरिता
- अभावी होणारे आजार – पेलाग्रा
- स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे
4. सत्व – ब3
- शास्त्रीय नांव – नायसीन
- उपयोग – त्वचा व केस
- अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे
- स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी
5. सत्व – ब6
- शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन
- उपयोग – रक्त संवर्धनाकरिता
- अभावी होणारे आजार – अॅनामिया
- स्त्रोत – यकृत व पालेभाज्या
6. सत्व – ब10
- शास्त्रीय नांव – फॉलीक
- उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे
- अभावी होणारे आजार – अॅनामिया
- स्त्रोत – यकृत
7. सत्व – क
- शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड
- उपयोग – दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता
- अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे
- स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि
8. सत्व – ड
- शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल
- उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य
- अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग
- स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे
9. सत्व – इ
- शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल
- उपयोग – योग्य प्रजननासाठी
- अभावी होणारे आजार – वांझपणा
- स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या
10. सत्व – के
- शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान
- उपयोग – रक्त गोठण्यास मदत
- अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही
- स्त्रोत – पालेभाज्या व कोबी
Science , history
Study
Thanks
Nice
nyc
खुपच उपयुक्त माहिती आहे
धन्यवाद