जून महिन्यातील सर्व दिनविशेष

जून महिन्यातील सर्व दिनविशेष
Must Read (नक्की वाचा):
4 जून – जागतिक बालकामगारविरोधी दिन
5 जून – जागतिक पर्यावरण दिन
20 जून – पितृ दिन
11 जून – अंटार्क्टिका दिवस
15 जून – जागतिक विकलांग दिवस
25 जून – संयुक्त राष्ट्र सनद हस्ताक्षर दिवस
26 जून – महाराष्ट्र सामाजिक न्याय दिन (शाहू महाराजांचा जन्म दिवस)
27 जून – जागतिक मधुमेह दिन
28 जून – गरिबी दिन
29 जून – राष्ट्रीय सांख्यिकी दिन (महालनोबिस यांचा जन्म दिवस)