क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 6 बद्दल माहिती
क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 6 बद्दल माहिती
- जागतिक फुटबॉल संघटना (फिफा) च्या अध्यक्षापदी स्वित्झर्लंडचे जिआनी गिन्नी इनफॅटिन्से यांची नियुक्ती (26 फेब्रु. 2016) यांनी सेप ब्लंटर याची जागा घेतली ‘फिफा’ च्या अध्यक्षपदासाठी शेख सलमान खलिफा प्रिन्स अली ब्रिन अल हुसेन, जेरोमी शांपेन, टोक्यो सेक्सवाले हे उमेदवार रिंगणात होते.
- लंडन येथे झालेल्या (2 ते 6 मार्च 2016) वर्ल्ड सायकल चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला दोबाराह हेरोल्ड होय.
दुबई एटीपी टेनिस स्पर्धा 2016
- विजेता – स्टॅनिस्लास वॉवरिंका (स्वित्झर्लंड)
- 200 षटकार (तिन्ही प्रकारात वनडे – 121, कसोटी 51, टि-20 – 28) मारणारा जगातील पहिला कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा खेळाडू होय.
- भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या सामन्यामध्ये सलग 29 वा विजय नोंदवित विश्वविक्रम केला. (14 जाने. 2016) या दोघींनी 22 वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला.
- 1994 मधील गिगी फर्नांडेझ-नताशा इवेरेवा यांचा सलग 28 सामने जिंकण्याचा विक्रम मोडला.
राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा 2016
- पुरुष विजेता – अॅथोंनी अमलराज
- महिला विजेती – माणिका बत्रा
चेन्नई ओपन टेनिस 2016
- विजेता – स्टॅन वावरिका (कॅनडा, तिसर्यांदा चॅम्पियन)
- 2013 साली आयपीएल 6 च्या फिक्सिंग प्रकरणातील दोषी राजस्थान रॉयल्सचा माजी खेळाडू अजित चंडिलावर बीसीसीआयने आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
- मुंबईच्या हिकेन शाहवर पाच वर्षाची बंदी घालण्यात आली. प्रथम श्रेणी संघातील सहकारी खेळाडू सोबत फिक्सिंगसाठी संपर्क केल्याचा आरोप हिकेन शाहवर ठेवून त्यास बीसीसीआयने शिक्षा सुनावली.
- आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीन ग्रोमिया याची नेमणूक करण्यात आली.
सी.के. नायडू क्रिकेट स्पर्धा 2016
- विजेता संघ – मुंबई