महानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती
महानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती
Must Read (नक्की वाचा):
- 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते.
- महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात.
- महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक उपमहापौर निवडला जातो.
- महापौराचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.
- महानगर पालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना ‘नगरसेवक’ म्हणतात.
- महापौरास शहरातील प्रथम नागरिक असे संबोधतात.
- महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो.
- आयुक्त हा भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ सनदी अधिकारी असतो.
- महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्यसरकार तीन वर्षासाठी करते.
- महानगरपालिकेचे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तयार करतो.
- महानगरपालिकेच्या बैठकांना हजर राहण्याचा अधिकार आयुक्तांना असतो.
- सध्या महाराष्ट्रात 26 महानगरपालिका आहेत.
- पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका देशातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका गणली जाते.