मुंबई:
संपूर्ण महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून कलम 144 म्हणजेच जमावबंदी 31 मार्च पर्यंत लावण्यात आली असून पाचपेक्षा अधिक जण सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरू शकणार नाही. कोरोना व्हायरसचा प्रभाव यापुढे अधिक तीव्रतेने वाढण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कोरोन व्हायरस च्या रुग्णांची संख्या यापुढे गुणाकाराने वाढू शकते व त्यासाठी आपण योग्य ती खबरदारी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत असेही त्यांनी सांगितले आहे.कलम 144 हा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी लागू असून त्याबरोबरच लोकल वाहतूक, रेल्वे वाहतूक, मेट्रो, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या, खासगी बस सेवा बंद करण्यात आली आहे. लोकल वाहतूक हि फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहणार आहे. बँक, मेडिकल व जीवनावश्यक वस्तू पुरविणारे दुकाने म्हणजेच धान्य, किराणा, दूध, भाजी अशी दुकानं खुली राहतील व बाकी सर्व आस्थापणे बंद राहणार असून शक्यतो जमेल त्यांनी सर्वांनी “वर्क फ्रॉम होम” ची अंमलबजावणी करावी असेही खाजगी कार्यालयांना सूचित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे –
6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…
5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…
9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…
8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…
6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…
5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…