महाराष्ट्राची प्रशासकीय रचना
महाराष्ट्राची प्रशासकीय रचना
Must Read (नक्की वाचा):
राज्याचे विधीमंडळ –
- व्दिगृही (विधानसभा व विधान परिषद)
- विधान सभेची सभासद संख्या – 288+1
- विधान परिषदेची सभासद संख्या – 78
- एकूण जिल्हे – 36
- उपविभाग – 182
- एकूण तालुके – 355
- एकूण महसुली गावे – 43,137
- जिल्हा परिषदा – 34
- पंचायत समित्या – 351
- ग्रामपंचायती – 27,873
- नगरपालिका – 226
- महानगरपालिका – 26 (नवी मुंबई, मुंबई, ठाणे, अकोला, नागपूर, चंद्रपूर, धुळे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, अमरावती, परभणी, जळगांव, सांगली-मिरज-कुपवाड, नांदेड-वाघाडा, भिवंडी-निझामपूर, मालेगांव, मीरा-भाईदंर, वसई-विरार, अहमदनगर)
- कटकमंडळे – 7 पुणे, खडकी, देहुरोड(पुणे), औरंगाबाद, कामठी(नागपूर), भिंगार (अहमदनगर), देवळाली (नाशिक).
महाराष्ट्राच्या सीमेला स्पर्श करणारी राज्ये व त्यांचे स्थान –
1. राज्य – गुजरात
- स्थान – महाराष्ट्राच्या वायव्येस
- स्पर्श करणारे जिल्हे – पालघर, नाशिक व धुळे.
2. राज्य – मध्यप्रदेश
- स्थान – महाराष्ट्राच्या उत्तरेस
- स्पर्श करणारे जिल्हे – धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर व भंडारा.
3. राज्य – छत्तीसगढ
- स्थान – महाराष्ट्राच्या पूर्वेस
- स्पर्श करणारे जिल्हे – भंडारा व गडचिरोली.
4. राज्य – तेलंगणा
- स्थान – महाराष्ट्राच्या आग्येयस
- स्पर्श करणारे जिल्हे – गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड.
5. राज्य – कर्नाटक
- स्थान – महाराष्ट्राच्या दक्षिणेस
- स्पर्श करणारे जिल्हे – नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर व सिंधुदुर्.
6. राज्य – गोवा
- स्थान – महाराष्ट्राच्या नैऋत्येस
- स्पर्श करणारे जिल्हे – सिंधुदुर्ग