महाराष्ट्रातील क्रांतिकारी नेते

महाराष्ट्रातील महत्वाचे क्रांतिकारी नेते :

विनायक दामोदर सावरकर :

  • जन्म1883 – भगूर, नाशिक
  • मृत्यू मुंबई
  • प्रयोपवेसा‘ या पद्धतीव्दारे मृत्यू
  • सावरकरांचे बंधु – गणेश (बाबाराव), नारायण
  • हिंदू धर्मातील जात व्यवस्थेचे निर्मूलन करण्यात यावे आणि हिंदूधर्मातून परधर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात सामावून घ्यावे” – सावरकर
  • मित्रमेळा – 1900 – अभिनव भारत – 1904
  • फ्रीइंडिया सोसायटीच्या‘ स्थापनेतही सावरकरांचा सहभाग
  • 1910 मध्ये ‘इंडिया House‘संघटनेशी संबंध ठेवल्याच्या कारणावरून सावरकरांना अटक
  • दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा (50 वर्ष)
  • अंदमान कारागृहात ‘हिंदुत्व‘ हे पुस्तक लिहले.
  • हिंदू राष्ट्रवादाचे’ प्रणेते
  • क्रांतिकारी दहशतवादाचे मार्ग सोडून देण्याच्या आधारावर त्यांची 1921 ला तुरुंगातून सुटका
  • हिंदू महासभा’ या संघटनेची स्थापना
  • 1942 च्या चलेजाव चळवळीला सावरकरांचा विरोध
  • भारताच्या फाळणीला विरोध केला.
  • 1905 परदेशी कपड्यांची होळी
  • गरम दल‘ (Army of the Angry)या संघटनेची टिळकांच्या नेतृत्वाखाली स्थापना केली.
  • श्यामजीकृष्ण वर्मा च्या ‘शिवाजी शिष्य वृत्ती‘ मूळे सावरकर इंग्लंडला गेले.
  • ग्रंथसंपदा‘भारतीय ईतिहासातील सहा सोनेरी पाने’,‘ माझी जन्मठेप’,’ हिंदुत्व’,’ 1857 चे स्वतंत्र युद्ध ‘.
  • सावरकरांनी 8 मे 1908 रोजी ‘इंडिया हाऊस‘ येथे 1857 च्या भारतीय स्वातंत्र्य लढयास 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून स्वातंत्र्य महोत्सव साजरा केला.
  • 1911 ते 1924 – अंदमान कारागृहात सावरकर होते.
  • 1924 ते 1937 – रत्नागिरी कारागृहात सावरकर रवानगी.

अनंद कान्हेरे :

  • बाबाराव सावरकरांच्या घरात बरीच आशेपार्ह कागतपत्रे सापडल्यामुळे बाबरावांनी सरकारने जन्मठेपची शिक्षा दिली.
  • या शिक्षेच्या विरोधात अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन ची हत्या केली.

शिवराम हरी राजगुरू :

  • जन्मखेड 

    सध्याचेराजगुरूनगर

  • भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी सॉडर्सची हत्या केली, लाहोर 1928
You might also like
1 Comment
  1. Pradeep wale. says

    Indian History is very nice or important.🇨🇮🇨🇮

Leave A Reply

Your email address will not be published.