म.गांधीची कामगिरी (1869 ते 1948)
म.गांधीची कामगिरी (1869 ते 1948)
- जन्म 2 ऑक्टोबर 1869 – पोरबंदर (गुजरात)
- इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी घेतली.
- 1893 ते 1914 – दक्षिण आफ्रिकेत कार्ये
- गांधीजीचे राजकीय गुरु – गोपाळ कृष्ण गोखले.
- गांधीजी जानेवारी 1915 मध्ये भारतात परत आले.
- 1917 मध्ये म.गांधींनी आपल्या सत्याग्रह अस्त्राचा देशात पहिला प्रयोग केला.
- पहिल्या महायुद्धात बिनशर्त मदत केल्या बद्दल त्यांना कैसर-ए-हिंद हि पदवी मिळाली.
- 1917 – चंपारण्यात सत्याग्रह (निळ कामगारांचा सत्याग्रह)
- 1918 – खेडा सत्याग्रह (सारा माफीची मागणी)
- 1918 – अहमदाबाद गिरणीतील संप
- 1920 – असहकार चळवळीस प्रारंभ केला.
- 1924 – बेळगांव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष
- 1930 – सविनय कायदेभंगाची चळवळ
- 1933 – ‘हरिजन सेवक संघाची’ स्थापना, यंग इंडिया साप्ताहिक सुरू केले.
- 1933 – ‘हरिजन’ हे दैनिक सुरू केले.
- 1940 – वैयक्तिक सत्याग्रह
- 1942 – ‘चलेजाव’ ची घोषणा
- 1948 – 30 जानेवारी गांधीजीची हत्या
- दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी ‘इंडियन ओपिनियन’ हे वृत्तपत्र काढले.