महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे भाग 3
महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे भाग 3
- व्यक्तीचे नाव – प्रचलित नाव
- वल्लभभाई पटेल – सरदार
- नाना पाटील – क्रांतिसिंह
- वि.दा. सावरकर – स्वातंत्र्यवीर
- डॉ. भिमराव रामजी आंबेडकर – बाबासाहेब
- गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी
- दादाभाई नौरोजी – भारताचे पितामह
- शांताराम राजाराम वणकुद्रे – व्ही. शांताराम
- मंसूर अलीखान पतौडी – टायगर
- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – मिसाईल मॅन
- सी.आर. दास – देशबंधू
- लालबहादूर शास्त्री – मॅन ऑफ पीस
- सरदार पटेल – पोलादी पुरुष
- दिलीप वेंगसकर – कर्नल
- सुनील गावस्कर – सनी, लिट्ल मास्टर
- पी.टी. उषा – भारताची सुवर्णकन्या, स्प्रीटक्चीन
- नारायण श्रीपाद राजहंस – बालगंधर्व
- नरसिंह चिंतामण केळकर – साहित्यसम्राट
- लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी – तर्क तीर्थ
- आचार्य रजनीश – ओशो
- लता मंगेशकर – स्वरसम्राज्ञी