महत्वाच्या योजना भाग 3 बद्दल संपूर्ण माहिती
महत्वाच्या योजना भाग 3 बद्दल संपूर्ण माहिती
ग्रामोद्याव्दारे भारत उदय अभियान
- अभियान – 14 ते 24 एप्रिल 2016
- अभियानाचा उद्देश – सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धिंगत करणे, पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करणे, शेतकर्यांच्या विकास करणे आणि गरिबांचे जीवनमान उंचावणे.
- महू (मध्यप्रदेश) येथील कालीपटनम येथे नरेंद्रमोदींनी डॉ. आंबेडकरांच्या स्मारकावर पुष्पांजली वाहिली (14 एप्रिल 2016) डॉ. आंबेडकरांच्या जन्मस्थळी भेट देणारे मोदी हे भारताचे-पहिले पंतप्रधान होय. येथील सभेमध्ये त्यांनी ‘ग्रामोदय से भारत उदय’ या मोहिमेचा प्रारंभ केला.
उदय योजना
- केंद्र सरकारची योजना आहे, ऑगस्ट 2015 देशात लागू करण्यात आली.
- उज्वल डिस्कोम इन्शुरन्स योजना (UDAY – उदय) योजनेचा उद्देश – देशभरातील वीज वितरण कंपन्यांच्या (डिस्कोम) आर्थिक पुनरुज्जीवनसाठी ही योजना सुरू करण्यात आली.
- योजनेत सहभागी राज्य – आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश.