Mahavitaran Exam Question Set 12
Mahavitaran Exam Question Set 12
अर्थींग :
1. अर्थींग म्हणजे —– होय.
- यंत्राच्या धातूच्या भागाचे भूसंपर्कीकरण करणे
- वायरिंगच्या संरक्षणासाठी केलेली उपाय योजना
- आकाशातील वीजेपासून यंत्राचे संरक्षण करणारी उपाय योजना
- सावधानतेचा इशारा देणारी योजना
उत्तर : यंत्राच्या धातूच्या भागाचे भूसंपर्कीकरण करणे
2. अर्थींग इमारतीपासून किमान —– मीटर अंतरावर असावी.
- 1 मीटर
- 1.5 मीटर
- 2 मीटर
- 2.5 मीटर
उत्तर : 1.5 मीटर
3. —– ला अर्थ इलेक्ट्रोड म्हणतात.
- अर्थ पॉइंट
- अर्थ प्लेट
- अर्थ वायर
- मीठ व कोळसा
उत्तर : अर्थ प्लेट
4. अर्थींगसाठी —– गेजची GI वायर वापरावी.
- 8 SWG
- 10 SWG
- 12 SWG
- यापैकी कोणतीही
उत्तर : 8 SWG
5. अर्थींगचा अर्थ रजिस्टन्स —– ने मोजतात.
- ओहम मीटर
- मल्टी मीटर
- मेगर
- अर्थ टेस्टर
उत्तर : अर्थ टेस्टर
6. पाईप अर्थींगमधील इलेक्ट्रोड —– मि.मी. व्यासाचा वापरतात.
- 25 मि.मी.
- 3.8 मि.मी.
- 38 मि.मी.
- 38 सें.मी.
उत्तर : 38 मि.मी.
7. जास्त प्रवाह क्षमतेच्या यंत्राला —– अर्थींग करतात.
- पाईप अर्थींग
- प्लेट अर्थींग
- कॉपर अर्थींग
- दुहेरी अर्थींग
उत्तर : दुहेरी अर्थींग
8. उत्तम प्रतीच्या अर्थींगचा विरोध —– असतो.
- कमीत कमी
- जास्तीत जास्त
- सर्वसाधारण
- यापैकी नाही
उत्तर : कमीत कमी
9. हाऊस वायरिंगसाठी —– अर्थींग करतात.
- प्लेट अर्थींग
- पाईप अर्थींग
- नळाच्या पाईपची
- टेलीफोन केबलची
उत्तर : प्लेट अर्थींग
10. अर्थींगमुळे —– करंट जमीनीत निघून जातो.
- फेज करंट
- रिटर्न करंट
- लिकेज करंट
- न्यूट्रल करंट
उत्तर : लिकेज करंट
11. आर्मर्ड केबलच्या —– ला अर्थींग जोडले पाहिजे.
- आर्मस
- कंडक्टर्स
- इन्शुलेशन
- वरील सर्वांना
उत्तर : आर्मस
12. पाईप इलेक्ट्रोडला —– व्यासाचे छिद्रे पाडतात.
- 1 cm
- 12 mm
- 15 mm
- 18 mm
उत्तर : 12 mm
13. पाईप इलेक्ट्रोडच्या दोन छिद्रातील अंतर —– सें.मी. असते.
- 10 cm
- 7.5 cm
- 15 cm
- 18 cm
उत्तर : 7.5 cm
14. अर्थ इलेक्ट्रोडला जोडलेल्या अर्थ वायरला —– म्हणतात.
- अर्थ लिड
- अर्थ कंडक्टर
- अर्थ पिट
- वरील सर्व
उत्तर : अर्थ लिड
15. अर्थ वायरची प्रवाह क्षमता मंडलाच्या कमाल प्रवाह क्षमतेच्या —– असावी.
- कमी
- समान
- जास्त
- दुप्पट
उत्तर : दुप्पट
16. यांत्रीकहानी टाळण्यासाठी अर्थ लिडला —– करतात.
- PVC पाईप मधुन नेतात
- 12.7 mm व्यासाच्या G.I. पाईपमधुन नेतात
- 12 mm पोर्सलिन पाईपमधुन नेतात
- कलरींग करून ठेवतात
उत्तर : 12.7 mm व्यासाच्या G.I. पाईपमधुन नेतात
17. इलेक्ट्रिकल इंस्टॉलेशनमधील फेज वायर अचानकपणे दोष उदभवून बॉडी (अर्थला) जोडली जाणे यास —– फॉल्ट म्हणतात.
- सर्किट फॉल्ट
- अर्थ फॉल्ट
- फेज फॉल्ट
- वरीलपैकी नाही
उत्तर : अर्थ फॉल्ट
18. अर्थींग कंडक्टरमधुन वाहणार्या प्रवाहास —– म्हणतात.
- अर्थ लिकेज
- अर्थ करंट
- लिकेज करंट
- यापैकी नाही
उत्तर : अर्थ करंट
19. अर्थ इलेक्ट्रोडचा संबंध प्रत्येक आऊटलेट सॉकेट/यंत्राशी करणार्या वायरला —– म्हणतात.
- अर्थ वायर
- अर्थ कंटीन्युटी कंडक्टर
- अर्थ ऑपरेटर कंडक्टर
- वरीलपैकी नाही
उत्तर : अर्थ वायर
20. अर्थ इलेक्ट्रोड जेवढा खोल असेल तेवढा अर्थ रजिस्टन्स —– असतो.
- कमी
- जास्त
- युनिटी
- इन्फिनीटी
उत्तर : कमी