Mahavitaran Exam Question Set 14

Mahavitaran Exam Question Set 14

 घडयाळाशी संबंधीत प्रश्न :

1. घडयाळामध्ये रात्रीचे ठिक 12 वाजले असता काटयांची स्थिती कशी असेल?

  1.  तासकाटा 12 वर मिनीटकाटा 12 वर
  2.  तासकाटा 12 वर मिनीटकाटा 2 वर
  3.  तासकाटा 12 वर मिनीटकाटा 1 वर
  4.  तासकाटा 1 वर मिनीटटकाटा 2 वर

उत्तर : तासकाटा 12 वर मिनीटकाटा 12 वर


 2. एक तास म्हणजे किती मिनिटे/किती सेकंद असतील?

  1.  60 मिनीटे/360 सेकंद
  2.  60 मिनीटे/600 सेकंद
  3.  60 मिनीटे/60 सेकंद
  4.  60 मिनीटे/3600 सेकंद

उत्तर : 60 मिनीटे/3600 सेकंद


3. एका घड्याळात 5 वाजून 15 मिनीटे झाली आहेत. यावेळी काटयांची अदलाबदल केली असता किती वजातील?

  1.  3 वाजून 20 मिनीटे
  2.  3 वाजून 26 मिनीटे
  3.  3 वाजून 25 मिनीटे
  4.  5 वाजून 3 मिनीटे

उत्तर : 3 वाजून 26 मिनीटे


4. 12 वाजून 20 मिनिटाला घडयाळाच्या काटयांची स्थिती कशी राहील?

  1.  तासकाटा 12 वर व मिनीटकाटा चारवर
  2.  तासकाटा 4 वर व मिनीटकाटा 12 वर
  3.  तासकाटा 1 वर व मिनीटकाटा 3 च्या थोड्या पुढे
  4.  तासकाटा 12 च्या थोडा पुढे व मिनीटकाटा 4 वर

उत्तर : तासकाटा 12 च्या थोडा पुढे व मिनीटकाटा 4 वर


5. पावणे दोन वाजता काटयांची स्थिती कशी असेल?

  1.  तासकाटा 2 वर मिनीटकाटा 9 वर
  2.  तासकाटा 9 व मिनीटकाटा 2 वर
  3.  तासकाटा 2 च्या जवळ व मिनीटकाटा 9 वर
  4.  तासकाटा 1 व 2 च्या मधोमध मिनीट काटा 9 वर

उत्तर : तासकाटा 2 च्या जवळ व मिनीटकाटा 9 वर


6. एका तासामध्ये मिनीटे किती होतात?

  1.  तीस मिनीटे
  2.  60 मिनीटे
  3.  360 मिनीटे
  4.  3600 मिनीटे

उत्तर : 60 मिनीटे


7. तासकाटा, मिनीट काटा व सेकंद काटा यामध्ये सर्वात लहान काटा कोणता?

  1.  मिनीट काटा
  2.  तासकाटा
  3.  सेकंदकाटा
  4.  सांगता येत नाही

उत्तर : तासकाटा


8. ठिक 7 वाजता घडयाळाच्या काटयाची स्थिती कोणती असेल?

  1.  तासकाटा 7 च्या पुढे मिनीट काटा 12 वर
  2.  तासकाटा 12 वर मिनीटकाटा 7 वर
  3.  तासकाटा 7 वर मिनीटकाटा 12 वर
  4.  तासकाटा 7 वर मिनीटकाटा 12 च्या पुढे

उत्तर : तासकाटा 7 वर मिनीटकाटा 12 वर


9. पावणेअकारा वाजता तासकाटा कुठे असेल व मिनीट काटा कोठे असेल?

  1.  तासकाटा 10 च्या पुढे व मिनीटकाटा 9 वर
  2.  तासकाटा 11 च्या थोडा मागे व मिनीटकाटा 9 वर
  3.  तासकाटा 11 च्या पुढे व मिनीटकाटा 9 वर
  4.  तासकाटा 9 वर व मिनीटकाटा 11 वर

उत्तर : तासकाटा 11 च्या थोडा मागे व मिनीटकाटा 9 वर


10. एका घड्याळात 10 वाजून 45 मिनीटे झाली आहेत त्यावेळी काटयांची अदलाबदल केली असता किती वाजतील?

  1.  9 वाजून 7 मिनीटे
  2.  7 वाजून 9 मिनीटे
  3.  11 वाजून 9 मिनीटे
  4.  9 वाजून 53 मिनीटे

उत्तर : 9 वाजून 53 मिनीटे


11. रात्री बारा वाजता काटयांची अदलाबदल केली असता किती वाजतील?

  1.  12 वाजतील
  2.  1 वाजून 5 मिनीटे
  3.  12 वाजून 45 मिनीटे
  4.  11 वाजून 54 मिनीटे

उत्तर : 12 वाजतील


12. दिवसातून किती वेळा मिनीटकाटा व तासकाटा एकमेकांवर येतो?

  1.  12 वेळा
  2.  24 वेळा
  3.  36 वेळा
  4.  360 वेळा

उत्तर : 24 वेळा


13. 12 वाजून 30 मिनिटाला तासकाटा व मिनीटकाटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल?

  1.  165°
  2.  180°
  3.  360°
  4.  30°

उत्तर : 165°


14. 12 वाजून 15 मिनिटांनी दोन्ही काट्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होतो?

  1.  92°
  2.  90°
  3.  65°
  4.  80°

उत्तर : 92°


15. 13 वाजून 45 मिनिटाला काटयांची अदलाबदल केली असता किती वाजतील?

  1.  9 वाजून 10 मिनीटे
  2.  9 वाजून 15 मिनीटे
  3.  9 वाजून 8 मिनीटे
  4.  9 वाजून 1 मिनीट

उत्तर : 9 वाजून 8 मिनीटे


16. तीन वाजून चाळीस मिनिटाला तासकाटा व मिनीटकाटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल?

  1.  120°
  2.  130°
  3.  30°
  4.  90°

उत्तर : 130°


17. तासकाटा 3 वर व मिनीटकाटा 3 वर असेल तर किती वाजतील?

  1.  अशक्य स्थिती
  2.  सव्वा दोन
  3.  पावणेदोन
  4.  साडे नऊ

उत्तर : अशक्य स्थिती


18. मिनीटकाटा हा चार आणि पाचच्या मध्यभागी असता किती वाजले असतील?

  1.  4 वाजून 3 मिनीटे
  2.  5 वाजून 23 मिनीटे
  3.  3 वाजून 18 मिनीटे
  4.  2 वाजून 30 मिनीटे

उत्तर : 5 वाजून 23 मिनीटे


19. तासकाटा व मिनीटकाटा किती वाजता एकमेंकावर येतील?

  1.  तीन वाजून तीस मिनिटांनी
  2.  एक वाजून एक मिनिटांनी
  3.  सहा वाजून बत्तीस मिनिटांनी
  4.  दोन वाजून आठ मिनिटांनी

उत्तर : सहा वाजून बत्तीस मिनिटांनी


20. ठिक चार वाजून वीस मिनिटांची कायद्यांची स्थिती काय राहील?

  1.  तासकाटा चार वर मिनिटकाटा वीस वर
  2.  तासकाटा चारच्या पुढे मिनीटकाटा चारवर
  3.  तासकाटा पाचवर मिनीटकाटा पाचवर
  4.  तासकाटा तीनवर मिनीटकाटा चारवर  

उत्तर : तासकाटा चारच्या पुढे मिनीटकाटा चारवर

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.