Mahavitaran Exam Question Set 17
Mahavitaran Exam Question Set 17
डी.सी. जनरेटर व मोटर :
1. यांत्रिक शक्तीचे रूपांतर D.C. विद्युत शक्तीस करणार्या यंत्रास —– म्हणतात.
- जनरेटर
- D.C. जनरेटर
- अल्टरनेटर
- इनव्हर्टर
उत्तर : D.C. जनरेटर
2. एखाद्या कंडक्टर कडून चुंबकीय विकर्ष रेषा कापल्या गेल्यास त्या कंडक्टरमध्ये —– निर्माण होतो.
- विद्युत दाब
- विद्युत प्रवाह
- विद्युत शक्ती
- वरीलपैकी सर्व
उत्तर : विद्युत दाब
3. D.C. जनरेटरच्या कंडक्टरमध्ये निर्माण होणारा दाब —– आहे.
- पिवरल D.C.
- पिवर A.C.
- फ्लक्चुप्टिंग D.C.
- यापैकी नाही
उत्तर : पिवर A.C.
4. कंडक्टरमध्ये निर्माण झालेल्या A.C. दाबास —– च्या सहाय्याने D.C. मध्ये रूपांतरित करतात.
- आर्मेचर
- कॉम्प्युटेटर
- कार्बन ब्रश
- ब्रश रॉकर
उत्तर : कॉम्प्युटेटर
5. विद्युत दाबाच्या निर्मितीसाठी —– ची आवश्यकता आहे.
- चुंबकीय क्षेत्र
- कंडक्टर
- गती
- वरीलपैकी सर्व
उत्तर : वरीलपैकी सर्व
6. उच्च प्रवाह क्षमतेच्या जनरेटर्समध्ये —– या धातूचे ब्रश वापरतात.
- कार्बन
- ब्रास
- कॉपर
- फास्ट आयर्न
उत्तर : कॉपर
7. D.C. जनरेटरमध्ये प्रत्यक्ष विद्युत दाबाची निर्मिती —– करतो.
- आर्मेचर
- कंडक्टर
- कॉम्प्युटर
- पिगटेल
उत्तर : कंडक्टर
8. सेल्फ एक्सायटेड D.C. जनरेटमध्ये —– चुंबकीय क्षेत्र असते.
- D.C. चुंबकीय क्षेत्र
- A.C. चुंबकीय क्षेत्र
- कायम चुंबकीय क्षेत्र
- शिलकी चुंबकीय क्षेत्र
उत्तर : शिलकी चुंबकीय क्षेत्र
9. 10 KW च्या D.C. जनरेटरला 15HP च्या इंजीनकडून पॉवर पुरवली जाते. तर त्याची पूर्णलोड कार्यक्षमता —– असेल.
- 80.3%
- 85.7%
- 90.8%
- 89.4%
उत्तर : 89.4%
10. D.C. जनरेटच्या वाईंडीगमध्ये होणाचा कॉसेसला —– लॉस म्हणतात.
- आर्मेचर लॉस
- फील्ड लॉस
- कॉपर लॉस
- आयर्न लॉस
उत्तर : कॉपर लॉस
11. पहिल्या जनरेटरच्या समांतर जोडल्या जाणार्या दुसर्या जनरेटरला —– म्हणतात.
- इनकमींग जनरेटर
- आऊटगोईंग जनरेटर
- हेल्पींग जनरेटर
- यापैकी नाही
उत्तर : इनकमींग जनरेटर
12. D.C. जनरेटरची समांतर जोडणी करताना टर्मिनलचा दाब —– असावा.
- असमान
- समान
- वेगवेगळया पोलॅरिटीची
- वरीलपैकी नाही
उत्तर : समान
13. इंटरपोलची वाईंरिंग —— च्या सिरिजमध्ये जोडतात.
- शंट फील्ड
- सिरिज फील्ड
- आर्मेचर
- वरीलपैकी सर्व
उत्तर : आर्मेचर
14. समांतर जोडल्या जाणार्या जनरेटरचा व्होल्टेज कमी असल्यास तो जनरेटर —– प्रमाणे कार्य करेल.
- जनरेटर प्रमाणे
- प्राईमुव्हर प्रमाणे
- मोटर प्रमाणे
- यापैकी नाही
उत्तर : मोटर प्रमाणे
15. D.C. जनरेटरच्या आर्मेचरची टोके उलट केल्यास —–
- लोड जास्त होईल
- लोड कमी होईल
- पोलॅरिटी बदलेल
- पॉलॅरिटी कायम राहील
उत्तर : पोलॅरिटी बदलेल
16. D.C. जनरेटरची आर्मेचर वाईरिंग —– व प्रकारे करता येते.
- लाईट व हेवी
- शंट व सिरिज
- वेव्ह व लॅप
- पॉझीटीव्ह व निगेटीव्ह
उत्तर : वेव्ह व लॅप
17. D.C. जनरेटरच्या आर्मेचरला ज्या यंत्राच्या सहाय्याने फिरवतात त्यास —– म्हणतात.
- मोटर
- डिझेल इंजिन
- प्राइममुव्हर
- अल्टरनेटर
उत्तर : प्राइममुव्हर
18. D.C. जनरेटरच्या आर्मेचर कंडक्टरमध्ये निर्माण झालेला दाब —– मार्फत टर्मिनलकडे पाठवला जातो.
- ब्रश व रॉकर
- होल्डर इंजिन
- प्राइममुव्हर
- अल्टरनेटर
उत्तर : प्राइममुव्हर
19. कॉम्युटेटर सेगमेंट —– पासून बनवतात.
- हार्ड ड्रोन कॉपर
- सॉफ्ट कॉपर
- ब्रास
- कास्ट आयर्न
उत्तर : हार्ड ड्रोन कॉपर
20. कॉम्युटेटर सेगमेंट —– च्या सहाय्याने इन्शुलेटेड करतात.
- बॅकेलाइट
- पॅराफीन बॅक्स
- मायका
- आरळलाइट
उत्तर : मायका