Mahavitaran Exam Question Set 18

Mahavitaran Exam Question Set 18

 डायरेक्ट करंट मोटर्स :

1. जे यंत्र D.C. विद्युत शक्तीचे यांत्रिक शक्तीमध्ये रूपांतर करते त्यास —– म्हणतात.

  1.  मोटर
  2.  D.C. मोटर
  3.  कनव्हर्टर
  4.  इनव्हर्टर

उत्तर : D.C. मोटर


2. प्रबळ चुंबकीय क्षेत्रात विद्युत भरीत वाहक ठेवला असता त्यात —– निर्माण होते.

  1.  चुंबकीय क्षेत्र
  2.  विद्युत दाब
  3.  प्रेरणा
  4.  उष्णता

उत्तर : प्रेरणा


3. D.C. जनरेटरला —– केल्यास D.C. मोटर म्हणून कार्य करेल.

  1.  यंत्र उलट
  2.  विद्युत पुरवठा
  3.  आर्मेचरमध्ये बदल
  4.  फील्डमध्ये बदल

उत्तर : विद्युत पुरवठा


4. कंडक्टरला लावलेल्या प्रेरणेने त्यामध्ये जी फिरण्याची क्रिया घडते त्यास —– म्हणतात.

  1.  दाब
  2.  प्रवाह
  3.  परीप्रेरणा
  4.  प्रतीरोध

उत्तर : परीप्रेरणा


5. आर्मेचर मधील —– लॉसेसमुळे शाफ्ट टॉर्क कमी होतो.

  1.  आयर्न लॉस
  2.  कॉपर लॉस
  3.  विंडेज लॉस
  4.  वरीलपैकी सर्व

उत्तर : वरीलपैकी सर्व


6. हाय स्टाटिंग टॉर्कसाठी —– मोटर वापरावे

  1.  D.C. शंट
  2.  D.C. सिरिज
  3.  D.C. कंपाउंड
  4.  A.C. सिंगल फेज

उत्तर : D.C. सिरिज


7. कायम गतीची अवश्यकता असलेल्या ठिकाणी —– मोटर वापरावे.

  1.  D.C. शंट
  2.  D.C. सिरीज
  3.  D.C. कंपाउंड
  4.  वरीलपैकी नाही

उत्तर : D.C. शंट


8. हाय स्टाटिंग टॉर्क व कायम गतीसाठी —– मोटर वापरावे.

  1.  D.C. सिरीज  
  2.  D.C. शंट
  3.  D.C. कंपाउंड
  4.  यापैकी नाही

उत्तर : D.C. कंपाउंड


9. D.C. शंट व D.C. सिरीज मोटरचे एकग्रीकरण केलेल्या मोटरला —– मोटर म्हणतात.

  1.  D.C. युनिव्हर्सल मोटर
  2.  D.C. कंपाउंड मोटर
  3.  D.C. लिंक्ड मोटर
  4.  वरीलपैकी नाही

उत्तर : D.C. कंपाउंड मोटर


10. D.C. शंट फील्डचा विरोध —– असतो.

  1.  हाय
  2.  लो
  3.  मेडियम
  4.  यापैकी नाही

उत्तर : हाय


11. D.C. सिरीज मीटरच्या फील्ड वाईरिंगचा विरोध —– असतो.

  1.  हाय
  2.  लो
  3.  मेडियम
  4.  यापैकी नाही

उत्तर : लो


12. D.C. मोटरमधील आर्मेचरचा विरोध —– असतो.

  1.  हाय
  2.  लो
  3.  मेडियम
  4.  यापैकी नाही

उत्तर : लो


13. D.C. शंट मोटर 200 व्होल्ट दाबावर 20 A प्रवाह घेत आर्मेचर विरोध 0.5Ω असल्यास बॅक इ.एम.एफ. —– व्होल्ट असेल.

  1.  200 V
  2.  210 V
  3.  190 V
  4.  180 V

उत्तर : 190 V


14. D.C. मोटर चालू करण्यासाठी —– वापरतात.

  1.  स्टार्टर
  2.  डायव्हर्टर
  3.  करेक्टर
  4.  यापैकी नाही

उत्तर : स्टार्टर


15. D.C. शंट मोटर चालू करण्यासाठी —– स्टार्टर वापरतात.

  1.  D.C. टू पॉइंट
  2.  D.C. थ्री पॉइंट
  3.  D.C. फोरं पॉइंट
  4.  D.C. फाईव्ह पॉइंट

उत्तर : D.C. थ्री पॉइंट


16. D.C. कंपाउंड मोटर सुरू करण्यासाठी —– स्टार्टर वापरतात.

  1.  D.C. टू पॉइंट
  2.  D.C. थ्री पॉइंट
  3.  D.C. फोरं पॉइंट
  4.  D.C. फाईव्ह पॉइंट  

उत्तर : D.C. फोरं पॉइंट


17. टू पॉइंट स्टार्टर —– मोटर सुरू करण्यासाठी उपयुक्त आहे.

  1.  D.C. शंट मोटर
  2.  D.C. सिरीज मोटर
  3.  D.C. कंपाउंड मोटर
  4.  यापैकी नाही

उत्तर : D.C. सिरीज मोटर


18. लिफ्ट व ट्रॅक्शनसाठी —– मोटर वापरतात.

  1.  D.C. शंट मोटर
  2.  D.C. सिरीज मोटर
  3.  D.C. कंपाउंड मोटर
  4.  वरीलपैकी नाही

उत्तर : D.C. सिरीज मोटर


19. D.C. स्टार्टरच्या ओव्हरलोड कॉइलमधुन —– चा प्रवाह वाहतो.

  1.  आर्मेचर
  2.  फील्ड
  3.  एकूण मोटरचा
  4.  यापैकी नाही

उत्तर : आर्मेचर


20. बदलणार्‍या तोडवा कायम गतीसाठी —– मोटर वापरतात.

  1.  D.C. शंट  
  2.  D.C. सिरीज
  3.  D.C. कंपाउंड
  4.  युनिव्हर्सल

उत्तर : D.C. शंट 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.