Mahavitaran Exam Question Set 20
Mahavitaran Exam Question Set 20
अल्टरनेटिंग करंट (भाग2) :
1. थ्री फेज A.C. प्रवाह —– पद्धतीने मोजतात.
- 1 अॅम्पीयर मीटर पद्धत
- 3 अॅम्पीयर मीटर पद्धत
- वरील पैकी दोन्ही
- वरील पैकी सर्व
उत्तर : 3 अॅम्पीयर मीटर पद्धत
2. थ्री तीन फेज पॉवर —– पद्धतीने मोजतात.
- एक वॅट मीटर पद्धत
- तीन वॅट मीटर पद्धत
- तीन वॅट मीटर
- वरीलपैकी नाही
उत्तर : तीन वॅट मीटर
3. फेज सिक्वेन कलरकोड पद्धतीने —– आहे.
- RYB
- ABC
- XYZ
- UVW
उत्तर : RYB
4. RMS किंमत = अॅव्हरेज किंमत x —–
- 0.60
- 0.707
- 0.111
- 1.11
उत्तर : 1.11
5. अॅव्हरेज व्हॅल्यु = मॅग्झीमम व्हॅल्यु x —–
- 0.707
- 7.07
- 0.606
- 6.06
उत्तर : 0.606
6. RMS व्हॅल्यु = मॅग्झीमम व्हॅल्यु x —–
- 0.707
- 0.606
- 07.07
- 06.06
उत्तर : 0.707
7. A.C. दाब व प्रवाहाच्या अंशात्मक —– अंतरास.
- पॉवर फॅक्टर
- फेज फॅक्टर
- फेज डिफरन्स
- RMS डिफरन्स
उत्तर : फेज फॅक्टर
8. इंडक्टन्स —– अक्षराने दाखवतात.
- L
- XL
- I
- IZ
उत्तर : L
9. कॅपॅसिटीव्ह रिअॅक्टन्स —– या अक्षराने दर्शवतात.
- XC
- XL
- IX
- ZC
उत्तर : XC
10. इंडटीव्ह रिअॅक्टन्स —– अक्षराने दाखवतात.
- XL
- XC
- ZL
- LZ
उत्तर : XL
11. कॅपॅसिटन्स —– अक्षराने दाखवतात.
- X
- C
- I
- यापैकी नाही
उत्तर : C
12. इंडटीव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर —– असतो.
- लिडिंग
- लॅगींज
- युनिटी
- यापैकी नाही
उत्तर : लॅगींज
13. कॅपॅसिटीव्ह मंडलाचा पॉवर फॅक्टर —– असतो.
- लिडिंग
- लॅगींज
- युनिटी
- यापैकी नाही
उत्तर : लिडिंग
14. शुद्ध रजिस्टीव्ह मंडलाचा पॉवर फॅक्टर —— असतो.
- लिडिंग
- लॅगींज
- युनिटी
- यापैकी नाही
उत्तर : युनिटी
15. —— या सूत्राने पॉवर फॅक्टर काढतात.
- R÷Z
- X÷Z
- Y÷Z
- B÷Z
उत्तर : R÷Z
16. दोन पोलचा अल्टरनेट 3000 RPM ने फिरवल्यास फ्रिक्वेंसी —– असते.
- 40 Hz
- 50 Hz
- 60 Hz
- यापैकी नाही
उत्तर : 50 Hz
17. चार पोलचा अल्टरनेट —– वेगाने फिरवल्यास 50 Hz फ्रिक्वेंसी मिळते.
- 1000 RPM
- 1500 RPM
- 2000 RPM
- 3000 RPM
उत्तर : 1500 RPM
18. —— पोलचा अल्टरनेट 1000 RPM ने फिरल्यास 50 Hz फ्रिक्वेंसी मिळते.
- दोन
- चार
- सहा
- आठ
उत्तर : सहा
19. अल्टरनेटिंग प्रवाहात —– व्दारे बदल घडवता येते.
- जनरेटर
- अल्टरनेट
- बॅटरी
- ट्रान्सफार्मर
उत्तर : ट्रान्सफार्मर
20. अल्टरनेटिंग प्रवाह —— व्दारे निर्माण करतात.
- जनरेटर
- अल्टरनेट
- बॅटरी
- वरीलपैकी सर्व
उत्तर : अल्टरनेट