Mahavitaran Exam Question Set 21

Mahavitaran Exam Question Set 21

अल्टरनेटिंग करंट (भाग3) :

1. A.C. सप्लाय फ्रिक्वेंसी कमी केल्यास इंडक्टीव्ह रिअॅक्टन्स —– होईल.

  1.  कमी होईल
  2.  जास्त होईल
  3.  कायम राहील
  4.  यापैकी नाही

उत्तर : कमी होईल


2. A.C. सप्लाय फ्रिक्वेंसी कमी केल्यास कॅपॅसिटीव्ह रिअॅक्टन्स —– होईल.

  1.  कमी होईल
  2.  जास्त होईल
  3.  कायम राहील
  4.  यापैकी नाही

उत्तर : जास्त होईल


3. A.C. करंट इंडक्टीव्ह सर्किटच्या फ्रिक्वेंसीच्या —–.

  1.  सम प्रमाणात वाढेल
  2.  व्यस्त प्रमाणात वाढेल
  3.  कमी जास्त होणार नाही
  4.  यापैकी नाही

उत्तर : व्यस्त प्रमाणात वाढेल


4. सप्लाय फ्रिक्वेंसी 25 Hz पर्यंत कमी केल्यास —– डिसचार्ज लॅम्प —– होतील.

  1.  बंद होतील
  2.  चालू-बंद होतील
  3.  फ्लिकरींग मिळेल
  4.  परिणाम होणार नाही

उत्तर : फ्लिकरींग मिळेल


5. 100 Hz A.C. सप्लायवर कॅपॅसीटर 10Ω चा रिअॅक्टन्स देतो. सप्लाय फ्रिक्वेंसी 50Hz केल्याने रिअॅक्टन्स —– होईल.

  1.  5Ω
  2.  20Ω
  3.  30Ω
  4.  500Ω

उत्तर : 20Ω


6. 100 KVA इनपुट लोडचा पॉवर फॅक्टर 0.6 आहे तर आऊटपूट लोड —– आहे.

  1.  100 kw
  2.  60 kw
  3.  120 kw
  4.  160 kw

उत्तर : 60 kw


7. R.L. मंडलाचा विरोध 6Ω इंडटीव्ह रिअॅक्टन्स असल्यास इंपीडन्स —– असेल.

  1.  6Ω
  2.  8Ω
  3.  10Ω
  4.  12Ω

उत्तर : 10Ω


8. 0.1 H इंडक्टन्सचा इंडटीव्ह रिअॅक्टन्स —– आहे.

  1.  314Ω
  2.  3.14Ω
  3.  31.4Ω
  4.  0.314Ω

उत्तर : 31.4Ω


9. A.C. मंडलात R=6Ω, XL=8Ω, XC=16Ω असल्यास Z= ——-.

  1.  8Ω
  2.  10Ω
  3.  12Ω
  4.  16Ω

उत्तर : 10Ω


10. A.C. मिश्रमंडलाच्या प्रत्येक ब्रांचचा पॉवर फॅक्टर —– असतो.

  1.  सारखा
  2.  वेगवेगळा
  3.  अनंत
  4.  यापैकी नाही

उत्तर : वेगवेगळा


11. 3 फेज A.C. सप्लाय पद्धतीत वाईडींग —– डिग्रीमध्ये वाढवतात.

  1.  90°
  2.  120°
  3.  180°
  4.  360°

उत्तर : 120°


12. 3 फेज सप्लायचा फेज सिक्वेन्स —— च्या सहाय्याने तपासता येतो.

  1.  अॅम्पीयर मीटर
  2.  व्होल्ट मीटर
  3.  फिज सिक्वेन्स इंडीकेटर
  4.  फ्रिक्वेंसी मीटर

उत्तर : फिज सिक्वेन्स इंडीकेटर


13. थ्री फेज सिक्वेन्स —– सांकेतिक अक्षराने दाखवतात.

  1.  R Y B
  2.  A B C
  3.  U V W
  4.  X Y Z

उत्तर : R Y B


14. A.C. तीन फेज पद्धतीतील एका वाईडींग मधील प्रवाहास —– म्हणतात.

  1.  लाईन करंट
  2.  फेज करंट
  3.  लाईन व फेज करंट
  4.  यापैकी नाही

उत्तर : फेज करंट


15. A.C. तीन फेज पद्धतीतील एका लाईनमधील प्रवाहास —— म्हणतात.

  1.  लाईन करंट
  2.  फेज करंट
  3.  लाईन व फेज करंट
  4.  यापैकी नाही    

उत्तर : लाईन करंट


16. 3 फेज A.C. ची तीन वॅट मीटर पद्धतीने —— लोडची पॉवर मोजता येते.

  1.  बॅलन्स
  2.  अनबॅलन्स
  3.  बॅलन्स व अनबॅलन्स
  4.  यापैकी नाही

उत्तर : अनबॅलन्स


17. कॅपॅसिटर्सच्या बॉडीला —– जोडावे.

  1.  फेज
  2.  न्यूट्रल
  3.  अर्थ
  4.  यापैकी नाही

उत्तर : अर्थ


18. A.C. 3 फेज चार वायर पद्धतीत सिंगल फेज व्होल्टेज 254 V असल्यास लाईन व्होल्टेज —– असेल.

  1.  400V
  2.  430V
  3.  440V
  4.  460V

उत्तर : 440V


19. डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफार्मरचे कनेक्शन —– पद्धतीने करतात.

  1.  डेल्टा-डेल्टा
  2.  स्टार-डेल्टा
  3.  डेल्टा-स्टार
  4.  स्टार-स्टार  

उत्तर : स्टार-डेल्टा


20. A अॅम्पीअर मीटर —– प्रवाह दर्शवतो.

  1.  R फेज प्रवाह
  2.  Y फेज प्रवाह
  3.  फेज प्रवाह
  4.  Y लाईन प्रवाह

उत्तर : Y फेज प्रवाह

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.