Mahavitaran Exam Question Set 22
Mahavitaran Exam Question Set 22
अल्टरनेटर :
1. यांत्रिक शक्तीचे A.C. विद्युत शक्तीत रूपांतर करणार्या यंत्राला —– म्हणतात.
- D.C. जनरेटर
- अल्टरनेटर
- कन्व्हटर
- डायरेक्ट
उत्तर : अल्टरनेटर
2. अल्टरनेटमध्ये निर्माण होणारा दाब —– असतो.
- A.C.
- D.C.
- फ्लवचू एटींग A.C.
- यापैकी सर्व
उत्तर : A.C.
3. अल्टरनेटरचे —– भाग पडतात.
- स्टेट
- रोटर
- एक्सायटर
- वरीलपैकी सर्व
उत्तर : वरीलपैकी सर्व
4. अल्टरनेटर च्या फिल्ड एक्सायटेशनचा दाब —– असून तो —– व्दारे पुरवतात.
- D.C. बॅटरी
- D.C. शेट जनरेटर
- D.C. सिरिज जनरेटर
- प्ल्सेटींग-इनर्व्हटर
उत्तर : D.C. शेट जनरेटर
5. सेल्यन्ट टाइप रोटर —– वेगाने फिरणार्या अल्टरनेटरमध्ये वापरतात.
- कमी
- वेगाने
- सर्व प्रकारच्या
- यापैकी नाही
उत्तर : कमी
6. अल्टरनेटरमधील डॅम्पिंग वाईडींगमुळे —– चा परिणाम टळतो.
- हंटींग
- ए.डी. करंट
- प्रोजेन्टींग
- हाय फ्रिक्वेंसी
उत्तर : हंटींग
7. अल्टरनेटरचे फिल्ड D.C. सप्लायपासून अलग करण्यासाठी —– स्वीच वापरतात.
- D.P. स्वीच
- MCBDP स्वीच
- इंटर मेडीयर स्वीच
- फिल्ड डिसचार्ज
उत्तर : फिल्ड डिसचार्ज
8. उच्च क्षमतेच्या अल्टरनेटरमधील फिल्ड कॉइल —– असतात.
- स्थीर
- फिरत्या
- बॉडीलाच फिट
- यापैकी नाही
उत्तर : फिरत्या
9. अल्टरनेटरर्सचे सिंक्रोनाइजिंग —— साठी करतात.
- लोड विभागण्यासाठी
- दाब विभागण्यासाठी
- पहिल्या अल्टरनेटरला विश्रांती देण्यासाठी
- यापैकी नाही
उत्तर : लोड विभागण्यासाठी
10. दोन पोलच्या अल्टरनेटरमध्ये आर्मेचर एका फेर्यात —– सायकल निर्माण होतात.
- एक
- दोन
- तीन
- चार
उत्तर : एक
11. आल्टरनेटरमधील रोटेटींग फील्डला सप्लाय च्या सहाय्याने पुरवतात.
- कॉम्युटेटर
- D.C. जनरेटर
- स्लिपरींग
- यापैकी नाही
उत्तर : स्लिपरींग
12. अल्टरनेटरवरील लोड कमी झाल्यास —– वाढेल.
- दाब
- प्रवाह
- पॉवर
- लॉस
उत्तर : दाब
13. 3000 RPM 50 सायकल ने फिरणार्या अल्टरनेटरमध्ये —– पोल आहेत.
- दोन
- चार
- सहा
- आठ
उत्तर : दोन
14. 1020 RPM 4 पोल अल्टरनेटरची फ्रिक्वेंसी —– आहे.
- 40
- 50
- 60
- यापैकी नाही
उत्तर : यापैकी नाही
15. 3000 RPM चा अल्टरनेटर 1500 RPM च्या प्राइमुव्हर ला डायरेक्ट जोडल्याची त्याचे टर्मिनल व्होल्टेज —– होईल.
- दुप्पट होईल
- निम्मे होईल
- कायम राहील
- यापैकी नाही
उत्तर : निम्मे होईल
16. 3 फेज अल्टरनेटरची स्टेटर वाईडींग —– पद्धतीने जोडलेली असते.
- स्टार
- डेल्टा
- सिरिज
- पॅरलल
उत्तर : स्टार
17. अल्टरनेटरची क्षमता —– एककात सांगतात.
- हॉर्स पॉवर
- किलो वॅट
- किलो वॅट आवर
- किलो व्होल्ट अॅम्पीअर
उत्तर : किलो व्होल्ट अॅम्पीअर
18. अल्टरनेटरच्या स्टार पॉइंटला आर्थींग जोडतात त्याला —– म्हणतात.
- न्यूट्राल
- आर्थींग
- न्यूट्रल अर्थ
- यापैकी नाही
उत्तर : न्यूट्रल अर्थ
19. भारतात जनरेशन, ट्रान्समिशन व डिस्ट्रिब्युशन —– फेजणे करतात.
- वन फेज
- टु फेज
- थ्री फेज
- थ्री फेज न्यूट्रल
उत्तर : थ्री फेज
20. तिन्ही फेजवरील लोड सारखा असल्यास त्याला —– लोड म्हणतात.
- बॅलेन्स
- अनबॅलेन्स
- डिस्ट्रिब्युशन
- लाईन
उत्तर : बॅलेन्स