Mahavitaran Exam Question Set 23
Mahavitaran Exam Question Set 23
अल्टरनेटींग करंट मोटर्स (भाग1) :
1. जे यंत्र A.C. विद्युत शक्तीचे यांत्रीक शक्तीत रूपांतर करते त्यास —– म्हणतात.
- मोटर
- A.C. मोटर
- अल्टर वेटर
- D.C. मोटर
उत्तर: A.C. मोटर
2. ए.सी. मोटर्स चे मुख्य प्रकार —– पडतात.
- ए.सी. सिंगल फेज मोटर्स
- ए.सी. 3 फेज मोटर्स
- सिंद्रोनस मोटर्स
- यापैकी सर्व
उत्तर: यापैकी सर्व
3. ए.सी. मोटर चे मुख्य —– भाग पडतात.
- स्टेटर
- रोटर
- वरीलपैकी दोन्ही
- वरील पैकी नाही
उत्तर: वरीलपैकी दोन्ही
4. स्टेटर मधील फिरते चुंबकीय क्षेत्र व रोटर ची प्रत्यक्षगती यांच्या फरकास —– म्हणतात.
- सिंक्रोनस वेग
- सापेक्ष वेग
- स्लिप
- यापैकी नाही
उत्तर: स्लिप
5. स्टेटरच्या रोटेटींग फील्डच्या वेगास —– वेग म्हणतात.
- स्टेटर वेग
- सिंक्रोनस वेग
- सापेक्ष वेग
- गती
उत्तर: सिंक्रोनस वेग
6. ज्या 3 फेज A.C. मोटर च्या रोटरवर वाईडिंग केलेली असते त्यांना —– म्हणतात.
- ए.सी. मोटर्स
- सिंक्रोनरल मोटर्स
- वाऊंड रोटर मोटर्स
- स्क्रुरल केज मोटर्स
उत्तर: वाऊंड रोटर मोटर्स
7. 3 फेज रोटेटींग मॅग्नेटीक फील्डचा वेग —– नुसार बदलतो.
- पोल ची संख्या
- A.C. सप्लायची फ्रिक्वेंसी
- A.C. सप्लायची दिशा
- यापैकी 1 व 2
उत्तर: यापैकी 1 व 2
8. 3 फेज इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी —– वापरतात.
- स्टेटर
- स्टार्टर
- D.C. सप्लाय
- प्राइम मुव्हर
उत्तर: स्टार्टर
9. 5 HP पर्यंत मोटर चालू करण्यासाठी —– स्टार्टर वापरतात.
- DOL
- स्टार डेल्टा
- रोटर रजिस्टरन्स
- ऑटो ट्रान्सफॉर्मर
उत्तर: DOL
10. 20 HP ची मोटर चालू करण्यासाठी —— स्टार्टर वापरतात.
- DOL
- स्टार डेल्टा
- रोटर रजिस्टरन्स
- ऑटो ट्रान्सफॉर्मर
उत्तर: स्टार डेल्टा
11. स्टार्टर मधील कॉनटॅक्ट सतत जोडून ठेवण्याचे कार्य —– मुळे होते.
- ओव्हर लोड कॉईल
- मोव्होल्ट कॉइल
- रीले
- यापैकी नाही
उत्तर: मोव्होल्ट कॉइल
12. ओव्हरलोड पासून मोटर चे संरक्षण —– मुळे होते.
- नो व्होल्ट कॉइल
- रीले
- प्लंजर
- इलेक्ट्रो मॅग्नेट
उत्तर: रीले
13. मोटर ची स्टार मध्ये जोडणी केल्यावर सुरुवातीचा दाब —– होतो.
- कमी
- जास्त
- पुरवठ्या एवढाच
- यापैकी नाही
उत्तर: यापैकी नाही
14. ऑटोट्रान्सफार्मर स्टार्टर मार्फत सुरुवातीचा —– कमी करता येतो.
- दाब
- प्रवाह
- विरोध
- वेग
उत्तर: दाब
15. A.C. 3 फेज मोटर ची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी —– स्टार्टर वापरतात.
- डी.ओ.एल.
- स्टार-डेल्टा
- रिव्हर्सिंग
- यापैकी नाही
उत्तर: रिव्हर्सिंग
16. 3 फेज इंडक्शन मोटरच्या रोटर कंडक्टरमध्ये —– प्रवाह निर्माण होतो.
- A.C.
- D.C.
- प्रथम A.C. नंतर D.C.
- प्रथम D.C. नंतर A.C.
उत्तर: A.C.
17. 3 फेज स्लीपरींग इंडक्शन मोटरच्या रोटरबाईडींग मधील पोलची संख्या असते.
- स्टेटर पोल पेक्षा कमी
- स्टेटर पोल पेक्षा जास्त
- स्टेटर पोल इतकीच
- यापैकी नाही
उत्तर: स्टेटर पोल इतकीच
18. 3 फेज इंडक्शन मोटरच्या रनिंगमध्ये एक फेज बंद झाल्यास —–
- झटके देत फिरेल
- फिरणे बंद होईल
- थोडया वेळात जळेल
- वेग वाढेल
उत्तर: थोडया वेळात जळेल
19. 3Q स्लीपरींग इंडक्शन मोटरसाठी —– स्टार्टर वापरतात.
- DOL
- स्टार डेल्टा
- ऑटो स्ट्रान्सफार्मर
- रोटर रजिस्टन स्टार्टर
उत्तर: रोटर रजिस्टन स्टार्टर
20. 3 फेज इंडक्शन मोटरचा दाब 80% ठेवल्यास स्टाटिंग करंट —– होईल.
- 30% कमी होईल
- 20% कमी होईल
- 20% जास्त होईल
- 80% जास्त होईल
उत्तर: 20% कमी होईल