Mahavitaran Exam Question Set 25
Mahavitaran Exam Question Set 25
सिंगल फेज मोटर्स :
1. ज्या मोटर्स 230 V A.C. सप्लायवर कार्य करतात त्यांना —– मोटर्स म्हणतात.
- सिंगलफेज A.C.
- टू-फेज A.C.
- वरील पैकी दोन्ही
- वरील पैकी नाही
उत्तर : सिंगलफेज A.C.
2. सिंगल फेज मोटर वापलेली उपकरणे —– आहेत.
- पंखे
- मिक्सर्स
- वॉटरपंप
- वरील पैकी सर्व
उत्तर : वरील पैकी सर्व
3. सिंगल फेज मोटर्स —– नसतात.
- सेल्फ स्टार्ट
- दिसण्यास सुबक
- घरगुती वापरास उपयुक्त
- वजनाने हलल्या
उत्तर : सेल्फ स्टार्ट
4. सिंगल फेज मोटर्स स्टार्ट करण्यासाठी —– बाह्य साधने वापरतात.
- कॅपॅसीटर्स
- शेडेड पोल वाईडींग
- स्प्लीट फेज
- वरील पैकी सर्व
उत्तर : वरील पैकी सर्व
5. A.C. सिंगल फेज मोटरच्या वेग नियंत्रणासाठी —– स्टार्टर उपयुक्त आहेत.
- DOL स्टार्टर
- रजिस्टन्स स्टार्टर
- रिव्हसींग स्टार्टर
- कॅपॅसिटर बॅक स्टार्टर
उत्तर : रजिस्टन्स स्टार्टर
6. A.C. सिंगल फेज मोटरची स्टाटिंग वाईडींग सप्लाय पासून कट करण्यासाठी —– वापरतात.
- कॅपॅसिटर
- शेडेड पोल
- सेंट्रीफ्युगल स्वीच
- अर्थींग
उत्तर : सेंट्रीफ्युगल स्वीच
7. —– सिंगल फेज मोटर्स हाय स्टाटींग टॉर्क देते.
- कॅपॅसिटर स्टार्ट
- स्प्लीट फेज मोटर
- कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर टन
- युनिव्हर्सल मोटर
उत्तर : युनिव्हर्सल मोटर
8. A.C. सिंगल फेज रिपल्शन मोटरचा पॉवर फॅक्टर —– असतो.
- अत्यंत कमी
- युनिटी पेक्षा कमी
- उच्च
- युनिटीपेक्षा जास्त
उत्तर : उच्च
9. ज्या मोटरच्या स्टेटरच्या फिरत्या चुंबकाचा वेग व रोटर चा वेग सारखा असतो त्या मोटरला —– मोटर म्हणतात.
- सिंगल फेज मोटर
- A.C. मोटर
- D.C. मोटर
- सिंक्रोनस मोटर
उत्तर : सिंक्रोनस मोटर
10. सिंक्रोनस मोटरच्या स्टेटर पोल व रोटर पोल यामधील अंशात्मक कोणास —– म्हणतात.
- सिंक्रोनस अँगल
- पॉवर फॅक्टर
- सिंक्रोनास स्पीड
- टॉर्क अँगल
उत्तर : टॉर्क अँगल
11. A.C. सिंगल फेज युनिव्हर्सल मोटर्सचा कमाल वेग —– ठेवून डिझाइन करतात.
- 1000-1500 RPM
- 1500-3000 RPM
- 3000-6000 RPM
- 7500-10000 RPM
उत्तर : 7500-10000 RPM
12. युनिव्हर्सल मोटर्स नोलोडवर —— स्पीडने फिरू लागते.
- 1520-300 RPM
- 300-6000 RPM
- 6000-10000 RPM
- 15000-25000 RPM
उत्तर : 15000-25000 RPM
13. —— A.C. सिंगल फेज मोटरमध्ये कॉम्प्युटेटर असतो.
- स्प्लीट केजटाईप
- कॅपॅसिटर टाईप
- युनिव्हर्सल टाईप
- वरीलपैकी सर्व
उत्तर : युनिव्हर्सल टाईप
14. इंडक्शन मोटर्स —– फेज A.C. सप्लायसाठी डिझाइन केलेल्या असतात.
- सिंगल फेज A.C.
- टू फेज A.C.
- थ्री फेज A.C.
- वरीलपैकी सर्व
उत्तर : वरीलपैकी सर्व
15. सिंगल फेज मोटरमध्ये सेंट्रीफ्यूगल स्वीच —– बसवतात.
- स्टेंरमध्ये
- रोटरमध्ये
- शाफ्टवर
- मेन बोर्डवर
उत्तर : शाफ्टवर
16. रनिंग वाईडींग ए.सी. सप्लायच्या —– मध्ये जोडतात.
- सिरिज
- पॅरलल
- इनडायरेक्ट
- यापैकी नाही
उत्तर : पॅरलल
17. कॅपॅसिटरमध्ये —– दोष उत्पन्न होतात.
- कॅपॅसिटर ओपन
- कॅपॅसिटर शॉर्ट
- कॅपॅसिटर ग्राऊंड
- वरीलपैकी सर्व
उत्तर : वरीलपैकी सर्व
18. फ्रीजसाठी —– मोटर वापरतात.
- कॅपॅसिटर स्टार्ट
- कॅपॅसिटर रन
- युनिव्हर्सल
- शेडेडपोल
उत्तर : कॅपॅसिटर रन
19. स्टेशनरी पार्ट —– येथे बसतो.
- शाफ्टवर
- स्टेटरवर
- बॅक एंड प्लेटवर
- फ्रंट एंड प्लेटवर
उत्तर : बॅक एंड प्लेटवर
20. परमनंट कॅपॅसिटर मोटरला —– कॅपॅसिटर वापरतात.
- इलेक्ट्रॉनिक
- इलेक्ट्रॉलिटिक
- ऑइल फील्ड
- गॅस फील्ड
उत्तर : इलेक्ट्रॉलिटिक