Mahavitaran Exam Question Set 26
Mahavitaran Exam Question Set 26
ट्रान्सफार्मर (भाग1) :
1. ट्रान्सफार्मर —– सप्लायवर कार्य करते.
- 1 फेज ए.सी.
- 1 फेज D.C.
- 3 फेज ए.सी.
- ए.सी
उत्तर : ए.सी
2. ट्रान्सफार्मर —– तत्वावर कार्य करते.
- ओहमच्या
- फॅराडेच्या
- किर्चाफच्या
- लेंझच्या
उत्तर : फॅराडेच्या
3. ट्रान्सफार्मर फॅराडेच्या —– नियमानुसार कार्य करते.
- सेल्स इंडक्शन
- म्युचअल इंडक्शन
- इंडयुस्ड मॅग्नेट
- मॅग्नेटिक इंडक्शन
उत्तर : म्युचअल इंडक्शन
4. लोड जोडलेल्या वाईडींगला —– म्हणतात.
- प्रायमरी वाईडींग
- सेकंडरी वाईडींग
- सप्लाय वाईडींग
- वरील दोन्ही
उत्तर : सेकंडरी वाईडींग
5. वाईडींग गुंडाळलेला लोखंडी गाभ्यास —– म्हणतात.
- स्टेटर
- रोटर
- आर्मेचर
- कोअर
उत्तर : कोअर
6. कोअर टाईप ट्रान्सफार्मरमध्ये —– चुंबकीय मंडल असतात.
- एक
- दोन
- तीन
- चार
उत्तर : एक
7. सेल टाईप ट्रान्सफार्मरमध्ये —– चुंबकीय मंडल असतात.
- एक
- दोन
- तीन
- चार
उत्तर : दोन
8. पॉवर कायम असताना सेकंडरी वाईडींगचे व्होल्टेज वाढले असता लोड प्रवाह —– होतो.
- कमी होतो
- जास्त होतो
- कायम राहतो
- यापैकी नाही
उत्तर : कमी होतो
9. सेकंडरी वाईडींगचा लोड प्रवाह वाढला असता दाब —– होतो.
- कमी होतो
- जास्त होतो
- कायम राहतो
- वरीलपैकी नाही
उत्तर : कमी होतो
10. कमी दाबाचे रूपांतर जास्त दाबावर करणार्या ट्रान्सफार्मरला —– म्हणतात.
- स्टेपअप
- स्टेपडाउन
- प्रिसीजन
- ऑटो
उत्तर : स्टेपअप
11. जास्त दाबाचे रूपांतर कमी दाबात करणार्या ट्रान्सफार्मरला —– ट्रान्सफार्मर म्हणतात.
- स्टेपअप
- स्टेप डाउन
- प्रिसीजन
- ऑटो
उत्तर : स्टेप डाउन
12. कोअरवरुन ट्रान्सफार्मरचे प्रकार कोणते आहेत.
- सेल टाईप
- बेरी टाईप
- कोअर टाईप
- वरील सर्व
उत्तर : वरील सर्व
13. ट्रान्स फार्मरचा नो लोड करंट ——.
- कोअर लॉसेस करतो
- MMF निर्माण करतो
- वरीलपैकी सर्व
- वरीलपैकी नाही
उत्तर : वरीलपैकी सर्व
14. ट्रान्सफार्मरमधील कॉपर लॉस शोधण्यासाठी —– टेस्ट घ्यावी.
- ओपन सर्किट टेस्ट
- शॉट सर्किट टेस्ट
- मेगर टेस्ट
- अर्थ कंटीन्यूटी टेस्ट
उत्तर : शॉट सर्किट टेस्ट
15. शॉट सर्किट टेस्ट घेण्यासाठी रेटेड व्होल्टेजच्या —– टक्के दाब प्रायमरी वाईडींगला द्यावा.
- 5%
- 10%
- 25%
- 50%
उत्तर : 5%
16. ट्रान्सफार्मरमध्ये आयर्न लॉस —– मुळे होतात.
- ए.डी. करंटमुळे
- लिकेज करंटमुळे
- कोअरमुळे
- वाईडींगमुळे
उत्तर : कोअरमुळे
17. ट्रान्सफार्मर ऑइलचा फ्लॅश पॉइंट —– ला म्हणतात.
- 100°C
- 120°C
- 145°C
- 160°C
उत्तर : 145°C
18. प्रायमरी व सेकंडरी टर्नच्या प्रमाणास —– म्हणतात.
- व्होल्टेज रेशियो
- टर्न रेशियो
- करंट रेशियो
- ट्रान्सफार्मेशन रेशियो
उत्तर : टर्न रेशियो
19. AC यंत्राच्या तुलनेत ट्रान्सफार्मरची कार्यक्षमता —– असते.
- कमी
- जास्त
- तेवढीच
- यापैकी नाही
उत्तर : जास्त
20. ट्रान्सफार्मर थंड ठेवण्याच्या पद्धतीनुसार —– हे प्रकार पडतात.
- एअर कुल्ड
- ऑइल कुल्ड
- वॉटर कुल्ड
- वरील
उत्तर : वरील