Mahavitaran Exam Question Set 3
Mahavitaran Exam Question Set 3
विद्युत मूलतत्वे :
1. विद्युत प्रवाहाच्या वाहनासाठी आवश्यक असलेल्या प्रेरणेस —– म्हणतात.
- विद्युत दाब
- विद्युत प्रवाह
- विद्युत विरोध
- मंडल
उत्तर : विद्युत दाब
2. विद्युत दाबाचे एकक —– आहे.
- व्होल्ट
- अॅम्पियर
- ओहम
- वॅट
उत्तर : व्होल्ट
3. विद्युत दाबाचे सांकेतीक अक्षर —– आहे.
- V
- A
- R
- W
उत्तर : V
4. एक ओहम विरोधातून 1 अंपी.प्रवाह वाहत असेल, तेव्हा त्या विरोधाभोवती —– व्होल्ट दाब असतो.
- 1.5 V
- 1 V
- 2 V
- 1.2 V
उत्तर : 1 V
5. विद्युत दाब —– मीटरने मोजतात.
- व्होल्ट
- अॅम्पियर
- वॅट
- एनर्जी
उत्तर : व्होल्ट
6. इलेक्ट्रॉन्सच्या वाहनास —– असे म्हणतात.
- विद्यूत दाब
- विद्युत प्रवाह
- विद्यूत विरोध
- मंडल
उत्तर : विद्युत प्रवाह
7. स्टँडर्ड वेस्टर्न सेलचा EMF —– व्होल्ट असतो.
- 1.2 V
- 1.0183 V
- 1.5 V
- वरील सर्व
उत्तर : 1.0183 V
8. विद्युत प्रवाहाचे एकक —– आहे.
- व्होल्ट
- अॅम्पियर
- ओहम
- वॅट
उत्तर : अॅम्पियर
9. विद्युत प्रवाहाचे सांकेतिक अक्षर —– हे आहे.
- V
- A
- R
- W
उत्तर : A
10. एक व्होल्ट दाबाने 1 ओहम विरोधातून जेवढा प्रवाह वाहतो त्यास —– प्रवाह असे म्हणतात.
- एक अॅम्पियर
- एक व्होल्ट
- एक ओहम
- एक वॅट
उत्तर : एक अॅम्पियर
11. विद्युत प्रवाह —– मीटरने मोजतात.
- व्होल्ट
- अॅम्पियर
- वॅट
- एनर्जी
12. जो
उत्तर : अॅम्पियर
12. प्रवाह सिल्व्हर नायट्रेटच्या द्रावातुन पाठविला असता एका सेकंदात 1.118 मिलीग्रॅम वजनाची चांदी जमा करतो त्यास —– प्रवाह म्हणतात.
- ए.सी.
- डि.सी.
- एक अॅम्पियर
- एक व्होल्ट
उत्तर : एक अॅम्पियर
13. विद्युत प्रवाहाच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या घटकास —– म्हणतात.
- विद्युत दाब
- विद्युत प्रवाह
- विद्युत विरोध
- विद्युत पॉवर
उत्तर : विद्युत विरोध
14. विद्युत विरोधाचे एकक —– आहे.
- व्होल्ट
- अॅम्पियर
- ओहम
- वॅट
उत्तर : ओहम
15. विद्युत विरोधाचे संकेतीक अक्षर —– आहे.
- V
- A
- R
- W
उत्तर : R
16. विद्युत विरोधाचे लहानात लहान एकक —– असून मोठे एकक —– आहे.
- मायक्रो ओहम-ओहम
- ओहम-किलो ओहम
- मायक्रो ओहम-मेगा ओहम
- मायक्रोओहम-किलो ओहम
उत्तर : मायक्रो ओहम-मेगा ओहम
17. एखाद्या विरोधातून एक व्होल्ट दाबाने एक अॅम्पियर प्रवाह नियंत्रित करण्यासाठी लागणार्या विरोधास —– म्हणतात.
- 1 ओहम
- रजीस्टन्स
- विशिष्ट विरोध
- वरील सर्व
उत्तर : 1 ओहम
18. विद्युत विरोध —– मीटरने मोजतात.
- व्होल्ट
- अॅम्पियर
- वॅट
- ओहम
उत्तर : ओहम
19. एक एकक घणाकृती घातूच्या ठोकळ्याच्या समोरासमोरील बाजुतील विरोधास —– म्हणतात.
- एक ओहम
- रजीस्टन्स
- स्पेसीफिक रजीस्टन्स
- मायक्रो ओहम
उत्तर : स्पेसीफिक रजीस्टन्स
20. विशिष्ट विरोधाचे एकक —– आहे.
- ओहम
- मायक्रो ओहम
- मिली ओहम
- किलो ओहम
उत्तर : मायक्रो ओहम