Mahavitaran Exam Question Set 31

Mahavitaran Exam Question Set 31

 प्रकाश (इल्युमिनेशन) (भाग1) :

1. —— शक्तीस प्रकाश म्हणतात.

  1.  विद्युत घर्षणाच्या
  2.  इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरुपातील
  3.  अती उष्णतेच्या स्वरुपातील
  4.  वॅटेजच्या स्वरुपातील

उत्तर : इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरुपातील


2. पदार्थाचे तापमान खूपच वाढवल्यास तो ——- बाहेर टाकतो.

  1.  उष्णता
  2.  प्रकाश
  3.  निळसर ज्योत
  4.  लाल ज्योत  

उत्तर : प्रकाश


3. प्रकाश ही —– एनर्जी आहे.

  1.  रेडीयंट
  2.  इलेक्ट्रोमॅग्नेटिक
  3.  उष्णताजन्य
  4.  इन्सीडंट

उत्तर : रेडीयंट


4. प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचे एकक —– आहे.

  1.  अँगस्ट्राम
  2.  लक्स
  3.  ल्युमेन्स
  4.  यापैकी नाही

उत्तर : अँगस्ट्राम


5. प्रकाशित पदार्थापासून दर सेकंदाला बाहेर पडणार्‍या शक्तीस —— म्हणतात.

  1.  ल्युमिनस
  2.  फ्लक्स
  3.  ल्युमिनस फ्लक्स
  4.  अँगस्ट्रोम

उत्तर : ल्युमिनस फ्लक्स


6. कामाच्या जागी मिळणार्‍या प्रकाशास —— म्हणतात.

  1.  लाइट
  2.  लक्स
  3.  फ्लक्स
  4.  इल्युमिनेशन

उत्तर : इल्युमिनेशन


7. ——- हे प्रकाश मोजण्याचे आंतरराष्ट्रीय प्रमाण आहे.

  1.  फुट कॅन्डल
  2.  लक्स
  3.  फॉट
  4.  इल्युमिनेशन

उत्तर : लक्स


8. एखाद्या पदार्थाने परावर्तीत केलेल्या प्रकाशास —— म्हणतात.

  1.  इल्युमिनेशन
  2.  ब्राईटनेस
  3.  रिफ्लेक्शन
  4.  लाइट

उत्तर : ब्राईटनेस


9. फुट कॅन्डल = ——–

  1.  0.746 वॅट
  2.  746 लक्स
  3.  10.7608 लक्स
  4.  735.5 लक्स

उत्तर : 10.7608 लक्स


10. इमारतीमध्ये ——- प्रकाश योजना वापरतात.

  1.  डायरेक्ट
  2.  इनडायरेक्ट
  3.  सेमीइनडायरेक्ट
  4.  वरील तिन्ही

उत्तर : वरील तिन्ही


11. विद्युत प्रवाहामुळे ——- प्रकारांनी प्रकाश निर्माण करता येतो.

  1.  एक
  2.  दोन
  3.  तीन
  4.  चार

उत्तर : तीन


12. गॅस फील्ड लॅम्पमध्ये —— व ——- वायु भरतात.

  1.  ऑरगान व नायट्रोजन
  2.  मर्क्युरी व सोडीयम
  3.  सोडीयम व फ्लोरोसेट
  4.  हेलियम व ऑरगान

उत्तर : ऑरगान व नायट्रोजन


13. इनकॅन्डीसेट लॅम्पच्या टंगस्टन फिलॅमेंटची विलयबिंदु —— आहे.

  1.  3000° सेंटीग्रेड
  2.  2000° सेंटीग्रेड
  3.  3400° सेंटीग्रेड
  4.  3400° फॅरनहिट

उत्तर : 3400° सेंटीग्रेड


14. सुरूवातीला हाय व्होल्टेज निर्माण करून नंतर विद्युत प्रवाहावर नियंत्रण मिळवणार्‍या घटकास —— म्हणतात.

  1.  लॅम्प
  2.  फिलॅमेंट
  3.  चोक
  4.  कंडेन्सर

उत्तर : चोक


15. उच्चकार्यक्षमता, दीर्घायुक्त, भरपुर प्रकाश ——- लॅम्प पासून मिळतो.

  1.  इनकॅन्डीसेट लॅम्प
  2.  गॅस डिसचार्ज लॅम्प
  3.  नेऑन लॅम्प
  4.  वरीलपैकी नाही

उत्तर : गॅस डिसचार्ज लॅम्प


16. फ्लोरोसेंट ट्यूब —— विद्युत पुरवठ्यावर कार्य करते.

  1.  A.C
  2.  D.C.
  3.  A.C. व D.C.
  4.  यापैकी नाही

उत्तर : A.C. व D.C.


17. ट्यूबची लाइटचे आयुष्य ——- कार्यतास आहे.

  1.  1000 कार्यतास
  2.  2000 कार्यतास
  3.  3000 कार्यतास
  4.  4000 कार्यतास

उत्तर : 4000 कार्यतास


18. ट्यूबची कार्यक्षमता —— आहे.

  1.  40 ल्युमेनस/वॅट
  2.  80 ल्युमेनस/वॅट
  3.  60 ल्युमेनस/वॅट
  4.  100 ल्युमेनस/वॅट

उत्तर : 60 ल्युमेनस/वॅट


19. फ्लोलोसेंट ट्यूबमध्ये ट्यूब पेटल्यानंतर प्रवाह —– मधून वाहतो.

  1.  फ्लोरोसेंट पावडर
  2.  मर्क्युरी व्हेपर
  3.  ऑरगोन गॅस
  4.  हेलियम गॅस

उत्तर : मर्क्युरी व्हेपर


20. ट्यूब लाइट —— वॅटमध्ये उपलब्ध आहेत.

  1.  20W
  2.  40W
  3.  80W
  4.  वरील सर्व

उत्तर : वरील सर्व

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.