Mahavitaran Exam Question Set 32
Mahavitaran Exam Question Set 32
प्रकाश (इल्युमिनेशन) (भाग2) :
1. जास्त प्रकाश देणार्या ट्यूबलाइट —– नावाने ओळखतात.
- फ्लोरोसेट ट्यूब
- ट्रू लाइट
- सी.एफ.एल.
- वरीलपैकी नाही
उत्तर : ट्रू लाइट
2. 40 वॅटच्या ट्यूबची लांबी —– फुट आहे.
- एक फुट
- दोन फुट
- चार फुट
- पाच फुट
उत्तर : चार फुट
3. ट्यूबचे ल्युमेन्स —– आहे.
- 50-70 ल्युमेन/वॅट
- 50-70 ल्युमेन/20 वॅट
- 50-70 ल्युमेन/40 वॅट
- 50-70 ल्युमेन/4 Feet
उत्तर : 50-70 ल्युमेन/वॅट
4. इनकॅन्डीसेंट लॅम्पमध्ये —– पद्धतीने प्रकाश निर्मिती होते.
- तीव्र उष्णता निर्मिती
- ऑरगान गॅस पेटून
- मर्क्युरी गॅस निर्मिती
- हायव्होल्ट हाय करंट
उत्तर : तीव्र उष्णता निर्मिती
5. इनकॅन्डीसेंट लॅम्पचे आयुष्यमान साधारणत: —– असते.
- 1000 कार्यतास
- 2000 कार्यतास
- 3000 कार्यतास
- 4000 कार्यतास
उत्तर : 1000 कार्यतास
6. बायोनेट लॅम्प हे नाग इनकॅन्डीसेंट लॅम्पच्या —– वरुण पडलेले आहे.
- कॉईल वरुन
- रंगावरून
- कॅप वरून
- यापैकी नाही
उत्तर : कॅप वरून
7. जी.ए.एस.टाइप बल्ब हे नाव ——- वरून पडलेले आहे.
- कॉईल वरून
- रंगावरून
- कॅप वरून
- यापैकी नाही
उत्तर : कॅप वरून
8. काचेच्या रंगावरून ——- व —— हे इनकॅन्डीसेंट बल्बचे प्रकार पडतात.
- क्लिअर व फ्रोस्टेड
- राऊंड व हेलिकल
- मर्क्युरी व सोडीयम
- वरील सर्व
उत्तर : क्लिअर व फ्रोस्टेड
9. गॅस फील्ड इनकॅन्डीसेंट लॅम्पची कार्यक्षमता —– असते.
- 10 ल्युमेन/वॅट
- 13 ल्युमेन/वॅट
- 20 ल्युमेन/वॅट
- 40 ल्युमेन/वॅट
उत्तर : 13 ल्युमेन/वॅट
10. H.P.M.V. लॅम्पमध्ये —— मुळे प्रकाशनिर्मिती होते.
- फ्लोरोमेंट
- मर्क्युरी
- सोडीयम
- हाय करंट
उत्तर : मर्क्युरी
11. गॅस फील्ड लॅम्पची कार्यक्षमता —– असते.
- 10 ल्युमेन/वॅट
- 13 ल्युमेन/वॅट
- 20 ल्युमेन/वॅट
- 40 ल्युमेन/वॅट
उत्तर : 10 ल्युमेन/वॅट
12. H.P.M.V. लॅम्पमध्ये —— गॅस भारतात.
- ऑरगोन
- ऑरगॉन व मर्क्युरी
- हॅलोजन व नायट्रोजन
- वरील सर्व
उत्तर : ऑरगॉन व मर्क्युरी
13. मर्क्युरी व्हेपर लॅम्पचे आयुष्यमान —– असते.
- 500 कार्यतास
- 1000 कार्यतास
- 2000 कार्यतास
- 3000 कार्यतास
उत्तर : 3000 कार्यतास
14. सोडीयम व्हेपर —– प्रकारचा लॅम्प आहे.
- हॉट कॅथोड
- कोल्ड कॅथोड
- नॉर्मल कॅथोड
- वरीलपैकी नाही
उत्तर : कोल्ड कॅथोड
15. सोडीयम व्हेपरलॅम्प —– वेळात पूर्ण प्रकाशित होते.
- त्वरित
- 3-5 मिनिटात
- 10-15 मिनिटात
- खूप उशिरा
उत्तर : 10-15 मिनिटात
16. सोडीयम व्हेपर लॅम्पचे आयुष्यमान —— असते.
- 3000 कार्यतास
- 4000 कार्यतास
- 5000 कार्यतास
- 10000 कार्यतास
उत्तर : 3000 कार्यतास
17. एडीसन स्क्रु. टाइप बल्प हे नाव —— वरून पडलेले आहे.
- कॉईल वरुन
- रंगावरून
- कॅप वरून
- यापैकी नाही
उत्तर : कॅप वरून
18. 5V लॅम्पची कार्यक्षमता —– असते.
- 50 ल्युमेन/वॅट
- 80 ल्युमेन/वॅट
- 100 ल्युमेन/वॅट
- 30 ल्युमेन/वॅट
उत्तर : 50 ल्युमेन/वॅट
19. 5V लॅम्प बंद झाल्यानंतर —– वेळेनंतर पुन्हा प्रकाशित होईल.
- त्वरित
- 3-5 मिनीट
- 10 ते 15 मिनीट
- 15-20 मिनीट
उत्तर : 3-5 मिनीट
20. सोडीयम व्हेपर लॅम्प —– रंगाचा प्रकाश देतात.
- पिवळा
- निळसर
- पांढरा
- डेलाइट
उत्तर : पिवळा