Mahavitaran Exam Question Set 33
Mahavitaran Exam Question Set 33
विजमापके (Measuring Instruments) :
1. विजेची —- दर्शवणार्या मीटर्सना अॅबसोल्युट मिटर्स म्हणतात.
- क्षणीक किंमत
- सतत मोजमाप
- एकूण किंमत
- अस्तित्व
उत्तर : अस्तित्व
2. जी वीज मापके विजेची —– दाखवतात त्यांना इंन्डीकेटिंग मापके म्हणतात.
- क्षणीक किंमत
- सततचे मोजमाप
- एकूण किंमत
- ठराविक वेळेची किंमत
उत्तर : क्षणीक किंमत
3. एनर्जी मिटर —– प्रकारातील मिटर्स आहेत.
- इंन्डीकेटिंग
- इंटीग्रेटिंग
- रेकॉर्डिंग
- वरील सर्व
उत्तर : इंटीग्रेटिंग
4. विद्युत मंडलाचा दाब —– मिटरने मोजतात.
- व्होल्टमीटर
- अॅम्पीयर
- एनर्जी
- वॅट
उत्तर : व्होल्टमीटर
5. विद्युत मंडलाचा प्रवाह —– मिटरने मोजतात.
- व्होल्टमीटर
- अॅम्पीयर
- एनर्जी
- वॅट
उत्तर : अॅम्पीयर
6. विद्युत मंडलाची पॉवर —— मीटरने मोजतात.
- व्होल्टमीटर
- अॅम्पीयर
- एनर्जी
- वॅट
उत्तर : वॅट
7. मुव्हिंग आयर्न मीटरमध्ये —– डॅम्पींग वापरतात.
- एअर डॅम्पींग
- फ्ल्यूइड
- स्प्रिंग
- इंडक्शन
उत्तर : एअर डॅम्पींग
8. अर्थ रजिस्टन्स मोजण्यासाठी —— मीटर वापरतात.
- मेगर
- ओहम मीटर
- मल्टी मीटर
- अर्थ मीटर
उत्तर : अर्थ मीटर
9. हॉट वायर मीटर विद्यूत प्रवाहाच्या —– परिणामावर कार्य करतात.
- इंडक्शन
- उष्णताजन्य
- चुंबकीय
- रासायनिक
उत्तर : उष्णताजन्य
10. हॉट वायर मीटरचे स्केल —– असतात.
- स्पष्ट
- अस्पष्ट
- समान
- असमान
उत्तर : असमान
11. फेरी टाईप मीटरमध्ये —— डॅम्पींग वापरतात.
- एडी करंट
- एअर
- फ्ल्यूइड
- यापैकी नाही
उत्तर : एडी करंट
12. फेरी टाईप मीटरमध्ये —— नियंत्रक प्रेरणा वापरतात.
- एडी करंट
- चुंबकीय
- स्प्रिंग
- ग्रॅव्हिटी
उत्तर : स्प्रिंग
13. इंडक्शन टाईप मीटर्सचा काटा —– पर्यंत फिरतो.
- 90°
- 180°
- 270°
- 360°
उत्तर : 360°
14. थोमसन वॅट आवर मीटर —— तत्वावर कार्य करतात.
- DC मोटरच्या
- सेल्फ इंडक्शनच्या
- AC मोटरच्या
- म्युचवल इंडक्शनच्या
उत्तर : DC मोटरच्या
15. एका मीटरमध्ये एक kwh उर्जेसाठी 1200 फेरे आवश्यक आहेत. मात्र प्रत्यक्षात 1260 फेरे होतात हे मीटर —– रीडिंग देते.
- जास्त
- कमी
- बरोबर
- यापैकी नाही
उत्तर : जास्त
16. एक मीटरमध्ये एक kwh उर्जेसाठी 630 फेरे आवश्यक आहेत. मात्र प्रत्यक्षात 600 फेरे होतात म्हणजे हे मीटर —— रीडिंग देते.
- जास्त
- कमी
- बरोबर
- यापैकी नाही
उत्तर : कमी
17. फ्रिक्वेंसी मीटर्स सप्लायला —– मध्ये जोडताता.
- पॅरलल
- सिरिज
- वरील दोन्ही
- वरीलपैकी नाही
उत्तर : पॅरलल
18. एनर्जी मीटर्सचा स्थिरांक —– असा लिहितात.
- Rev/kwh
- Rev/kw
- Rev/kvA
- Rev/kv
उत्तर : Rev/kwh
19. करंट कॉईल सप्लायच्या —– मध्ये जोडतात.
- पॅरलल
- सिरिज
- शिवाय
- वरीलपैकी नाही
उत्तर : सिरिज
20. प्रेशर कॉईल सप्लायच्या —– मध्ये जोडतात.
- पॅरलल
- सिरिज
- शिवाय
- वरीलपैकी नाही
उत्तर : पॅरलल